Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना सत्ताधारी बोलत नाहीत
संत भिकाजी महाराज मत्स्य सहकारी संस्थेला २०१९ ते २०२४ पर्यंतचे मासेमारीचे कंत्राट देण्यात आले आहे
0.2
या ठिकाणी उभ्या असलेल्या एका टेंपोमध्ये तिला चढवण्यात आले
ग्रामस्थांनीच दहा टँकर मागवून भाविकांना उपलब्ध करून दिले
1.7
या नियोजनाची प्राथम‌कि बैठक बुधवारी प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली
नव्या अॅक्टीव्ह रुग्णांचे प्रमाण हे १७ नोव्हेंबरनंतर कमी व्हायला सुरवात होईल, असाही दिलासा यातून देण्यात आला आहे
1.6
पण, २०११-२०१२ या वर्षाचा दिवाळीचा बोनस कर्मचाऱ्यांना अजूनही दिलेला नाही
कामगारांचा २०१२-१३ या आर्थिक वर्षाचा बोनस रितसर मागणी करूनदेखिल अद्यापपर्यंत देण्यात आलेलो नाही
4.4
मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे
पण, भाजपने अद्यापही आपल्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही
1.7
दिंडी मार्गावर महिलांनी सडारांगोळी केली होती
मिरवणूक संपल्यानंतर मानकरी व भाविकांनी वाजतगाजत मिरवणुकीने येऊन मळगंगा देवीला साडीचोळी अर्पण केली
2.5
त्यामुळे पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर या चौकीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे
या सोहळ्याला प्रत्यक्ष किती कलाकारांना उपस्थित राहण्याची संधी मिळू शकेल, याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले
0.6
स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे
आपणच केवळ सुखात जगायचे की इतरांचेही जीवन सुखी होण्यासाठी मदत करायची हे सर्वस्वी आपल्याच हातात असते
3.5
त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन हे पाऊल उचलले आहे
यंदा मात्र या प्रथेचा बीमोड करीत नुकत्याच साजऱ्या झालेल्या शिवजयंतीच्या धर्तीवर सर्व आंबेडकरप्रेमींनी वर्गणीला फाटा देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे
2.1
त्यानंतर मित्रासमोरच आरोपी रावसाहेब याने पीडितेला गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खड्ड्यात नेऊन बलात्कार केला
दोन महिन्यांपूर्वी रियाने त्याला जाळ्यात ओढले
2.4
त्यानुसार पहिल्या उल्लंघनासाठी पाच हजार, दुसऱ्या उल्लंघनासाठी दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे
पाऊस थांबला तर भारतासमोर कोणते लक्ष्य असेल याविषयी वेगवेगळे अंदाजही व्यक्त केले गेले
0
चौका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घेराबारा गावात सोमवारी रात्री ही घटना घडली
ही घटना सोमवारी दुपारी इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली
3.2
आरोपी फराटे हा तक्रारदार यांच्या घरी सतत येऊन उपचाराच्या बहाण्याने घरी राहत असे
आता त्या सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतून समोर येत आहेत
0
ज्यांना विषाणूची बाधा झालेली नाही, अशा व्यक्तींनी भविष्यात सुरक्षितता म्हणून हेपॅटायटिस बीसाठी उपलब्ध असलेली लस घेणे नेहमीच फायद्याचे ठरते
मुळात कोविड या आजाराचे गांभीर्य अजूनही घेतले जात नाही असेच दिसते
1.1
३० वाजता होणाऱ्या या बैठकीस भविष्यातील राजकीय रणनीती ठरवली जाणार आहे
त्यासाठीचा प्रस्ताव विधी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे
2
त्याचवेळी मल्होत्रा दाम्पत्य या भागातील जमीन खरेदीसाठी आले
चवथ्या टप्प्याच्या मोहिमेत केबल जोडणीधारकांची संख्या २६ हजार २२८ होती
0.2
जोरदार पावसामुळे मोठ्याप्रमाणावरर वाहून येणारे पाणी नाल्यातून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचू लागले आहे
परंतु, या नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पुराच्या पाण्याला अडथळा येत होता
4.6
या वेळी सातपुते तेथे होते
प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले
2.5
परीक्षेचा अभ्यास, यात उत्तीर्ण झाल्यानंतर दोनदोन वर्ष रखडणारी प्रक्रिया, मार्गदर्शक, विद्यापीठ अशा खेटा मारत विद्यार्थी गोंधळतो
पण परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ, विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळण्यात लागणारा उशीर आणि सातत्याने होणारे आरोप यामुळेच हे विद्यापीठ अधिक चर्चेत राहत आहे
3.5
केरळी पदार्थासाठी हॉटेल एश्वर्याराणेनगरकडून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अंबड पोलिस स्टेशनच्या मागे हॉटेल ऐश्वर्या नावाचे छोटे हॉटेल आहे
किनाऱ्याला लागून अवैध रिसॉर्ट व लॉज असल्याने तेथे अनैतिक प्रकार सुरू असतात
2.1
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या माझगाव डॉक लिमिटेड या सरकारी कंपनीचा पाणबुडी निर्मितीत हातखंडा आहे
माझगाव डॉक लिमिटेड ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेली कंपनी आहे
4
खोब्रागडे भारताच्या वाणिज्य उपदूत असताना त्यांना १२ डिसेंबर २०१३ रोजी अपमानास्पद स्थितीत अटक करण्यात आली होती
न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेल्या खोब्रागडे यांना १२ डिसेंबर रोजी अटक झाली होती
4.2
माजी कसोटीपटूंची नेमणूक करून मग त्यांच्या निर्णयाला राखून ठेवणे हा झहीर, द्रविडचा अपमान आहे, असे गुहा समजतात
ही नियुक्ती रोखणं म्हणजे राहुल द्रविड आणि झहीर यांचा एक प्रकारे सार्वजनिक अपमान असल्याचं गुहा यांना वाटतंय
4.6
राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत
राज्यात ११०० पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांत केली जाणार आहे
4.8
बटबटीतपण, अतिरंजीत हाच स्थायीभाव असणाऱ्या ‘मेन स्ट्रीम’ हिंदी चित्रपटांमध्ये असे असणारच
आतापर्यंत व्यावसायिक हिंदी चित्रपटांतून जे प्रसंग दाखवण्यात आले आणि प्रेक्षकांना भडक, बटबटीत वाटले तसा प्रसंग वास्तवात घडला
3.4
त्यात एसटी बस वगळता अन्य खासगी वाहनांनी जाणाऱ्या चाकरमान्यांना ईपास सक्ती आहे
ही कार खूप खास आहे
1.1
ती शैलीदार आहे, काहिशी अनरिअल आहे आणि रोमँटिसिझमची झाकही तीत मिसळलेली आहे
मेडिसिन बिल्डिंगमध्ये रॅम्पची सोय असली तरी अद्ययावत यंत्रणेचा अभाव असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे
0.1
शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती
शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती
4.6
यासाठी ३० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष शबनम पूनावाला यांनी दिली
अशीच गानलुब्धांची धारणा असते
0
दरम्यान, महापालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत नेरूळ येथील श्री गणेश सोसायटीचा समावेश आहे
काही वेळात ते पाणी इतरत्र वाहून जाऊ लागले आणि वाया जाणाऱ्या पाण्याने स्वप्नील अस्वस्थ झाले
0
सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांची सुनावणी चार महिने चालते
सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो
4.7
या ईमेल वर पाठवायचा आहे
एखाद्या मेसेजला केवळ एका ईमोजीच्या माध्यमातून उत्तरही देणे शक्य झाले आहे
3.2
एका महिन्यात घडलेल्या जबरी चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यांचा सीआयडीकडून अभ्यास
या संबंधी आम्ही सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, महिला विभागाकडून सातत्याने समुपदेशन केले जाते आहे
0.3
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचे योग आहेत
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एखादी संधी मिळण्याची शक्यता राहील
4.4
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे
११ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे
3.4
मसूद शरीफ यांनी अपिलासाठी चार आठवडयांची मुदत मागितली, पण न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी दोन आठवडयांची मुदत त्यांना दिली
न्यायालयाने यासाठी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली
3.4
मुंबईतील विमान उड्डाणांना याचा फारसा फटका बसणार नाही
यासंदर्भात मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी सांडपाण्यात आढळणारे विषाणू मानवी जीवास धोकादायक नसल्याचे नमूद केले आहे
2.6
सदरील मोबदला द्यायचा असेल, तर त्यासाठी हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे
यासाठी महासभेत ठराव मंजूर करून घ्यावा लागणार असल्याचेही ते म्हणाले
4.5
भाजपने दूध पावडर आयातीबाबत केंद्रात आंदोलन करावं
हल्ली मुस्लिम तरी कुठे ही भाषा टिकवतात?
0
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे
पहिली फेरी संपली असून दुसऱ्या फेरीस सुरुवात झाली आहे
1.6
हॉकर्सनीही घेतली भेट जळगाव शहरात रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार अकरा ठिकाणच्या हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
भाजप सरकारमधील आदिवासी आमदारांचा राजकीय दबावातून ३३ जमातींवर अन्याय होत आहे
0
सात सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच ब्राँझपदकांसह श्रीलंकेने दुसरे स्थान पटकावले
सुधीर गुप्ता यांनी सीबीआयला देशातील अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी करण्यात मदत केली आहे
1.4
रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये साखळीची व्यवस्था असते
राज्यकर्त्यांकडून दोन आठवड्यांत अधिवेशन गुंडाळून सोपस्कार पूर्ण केले जातात
0
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लालू म्हणाले, निविदा वाटताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही
मध्यंतरी खडसे यांनी मवाळ भूमिका घेतली होती
1.4
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे
गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेडेड व्हेरियंटवर काम सुरू आहे
2.4
पनवेल शहरातील महात्मा गांधी मार्गावर टपाल नाका येथे मुख्य रस्त्यावर चेंबर आहे
नगर शहरातील बहुतांश चेंबर रस्त्याच्या मधोमध आहेत
3.2
तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे
यानंतर आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबद्दल ठराव करून तो जलसंपदा सचिवांकडे पाठविण्याचा निर्णयदेखील झाला
1
गेल्या काही दिवसांमध्ये महामार्गालगत आणि उपनगर भागात रात्रीच्या वेळी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत
त्यावेळी दारूबंदीसाठी काम करणारे कार्यकर्ते ही संधी समजून पुन्हा कामाला लागले
0.2
दंदे हॉस्पिटल, कलार समाज, हिमालय सिविंग मशिन आणि इतर अनेकांचे आभार मानले
रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे
2.4
चांगल्या स्मृती कॅमेऱ्यात कैद करणारी मुले क्षणार्धात स्मृतिशेष झालीत
मिठाईविक्रेत्यांकडूनही घरून पिशवी किंवा भांडे आणण्याचे आवाहन केले जात आहे
0
आता तर चार पावलेही चालायची तयारी नाही
पण काही ठिकाणी करार तर बऱ्याच ठिकाणी परवडत नसल्याने ते धूळखात पडले होते
1.8
मात्र, वागळे इस्टेट, ओवळा माजीवाडा आणि कळवा मुंब्र्यात मात्र तशी परिस्थिती नाही
यंदा मात्र या कालावधीत लॉकडाउन असल्याने बहुतांश उद्योगधंदे, व्यवसाय, शाळा आदी सारे बंद होते
1.6
सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख २८ जुलै आहे
या विशेष खटल्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे
0.1
त्यात रांग न लावणे, ऑनलाइन परीक्षा न देणे याची हमी दिली जाते
उमेदवार, अधिकाऱ्यांकडून काही गैरवर्तन झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशीही सूचना आयोगाने केली आहे
1.8
पारशिवनी तालुक्यातील ६ गावे बाधित, ३८० कुटुंबातील १ हजार ५७४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
त्यांनी भगतसिंग विद्यालयाचे संस्थापक सचिव व लातूर जिल्हा स्काऊट गाईडचे माजी जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे
0.2
दुपारी तीनपर्यंत हे शिबिर सुरू राहिले
सर्व बाजूंनी आल्याने दसरा चौकातील गर्दीचा फुगवटा वाढत राहिल्याने बारानंतर मोर्चाची गती मंदावत रा‌हिली
2.4
२०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत
कोयना, नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने तीन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे
2.2
त्याला अनेक समकालीन पुरावे असल्याचे आढळले
याला समकालीन पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले
4.7
यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली
खैरनार यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केली आहे
0
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे
या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे
4
यावेळी गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या
यावेळी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली
4.2
हे सगळे टँकर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी घेऊन शहरातील विविध भागात जाऊन पाणी वाटप करत आहेत
पाणीटंचाईमुळे शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे
4.5
सोमवारी सुरेश दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला होता
शाळा सुटेपर्यंत घरची इतर कामे उरकायची आणि पुन्हा त्याला आणायला जायचे असा आईचा दिनक्रम होता
2.3
एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते
२०१६ मधील तो ज्युनियर वर्ल्ड कप भारताने जिंकलादेखील होता
0
साकेत गोखलेंनी ट्विटरवर खुलं पत्र लिहलं आहे
बीजेएसने २०१३ मध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानास सुरुवात केली
0.2
स्विगी, झोमॅटो आणि उबेर इट्स या फूड डिलीव्हरी कंपन्यांच्या शर्यतीत आता अॅमेझॉनही उतरली आहे
हे मिश्रण तीन मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या किंवा तव्यावर भाजून घ्या
0.2
दारणा नदीवरील पुलाला शुक्रवारी भगदाड पडल्यामुळे छोटी वाहने देवळेखैरगावमार्गे वळविण्यात आली आहेत
दरम्यान, खेडमधील जगबुडी नदीने शनिवारी सायंकाळी धोक्याची पातळी गाठल्यानंतर जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे
2.9
काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे
त्याउपर दुकान सील करण्याचा प्रयत्न झाल्यास व्यापारी रस्त्यावरची लढाई लढतील
2.2
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे
परिणामी प्रशासन आणि नगरसेवकांत वारंवार संघर्ष घडू लागला आहे
1.3
३० वाजण्याच्या सुमारास रविकांत आत्माराम पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसून आले
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन मजल्याच्या इमारतीच्या खिडक्यांमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली
3.5
वयाचे सहस्रचंदर्शन पूर्ण करताना सध्या समर्पणाची भावना आहे
तीच प्रथा तेवढ्याच प्रतिष्ठेने, निष्ठेने आणि त्याच दिमाखात आजही पाळली जाते
2.6
त्यासाठीच नाला परिसर मोकळा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली
दिवाळीच्या सुटीनिमित्त एकत्र जमलेल्या वर्गमित्रांना तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतल्याची घटना कन्नड तालुक्यातील उंबरखेडा गावाजवळ चिलारदरा तलावात घडली
1.2
लालचंद मंगलदास सोनी यांची मुख्य शाखा सराफा बाजार येथे असून दुसरी शाखा श्रीनिकेतन कॉलनी, जालना रोड येथे आहे
दुकानाच्या शेजारी रामसागर सोनी यांचे बालाजी ज्वेलर्स नावाने दुकान आहे
3.8
तसेच ती आपली चूकही मान्य करत नव्हती
याच्या दोन मिनिटानंतर भारताने गोल नोंदविला पण रिव्ह्यूनंतर सर्कलच्या बाहेरून कोथजितने केलेला हा गोल पंचांकडून नाकारण्यात आला
0
उपचारांसाठी म्हणून त्याचे आईवडील त्याला दिवसातून तीन वेळा त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे
मात्र, तीन बॅगा संपल्यावर डॉक्टरांनी आदित्यला जनरल वॉर्डमध्ये नेले
2.4
पिंपरीचिंचवड, मावळ, चाकण या औद्योगिक पट्ट्यातील बऱ्याच कंपन्यांमधून भारतीय लष्कराला, बहुराष्ट्रीय कंपन्यांना, बड्या वाहन उद्योगांना छोटेमोठे उत्पादन करून दिले जाते
ज्याचे प्रॉडक्ट चांगले असते, तोच येथे विकला जातो
2
हे काम जनगणनेसारखेच आहे
मात्र, या उपक्रमात जणू सहभागी होत नागरिकांकडून असे फोटो व्हायरल केले जात आहेत
1.9
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली
त्यांना तबल्यावर प्रफुल्ल काळे यांनी तर हार्मोनियमवर संकेत रत्नपारखी यांनी साथ दिली
3
शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी या भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे
रविवारी आठवडे बाजार असल्याने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता
4
नागपूरने निरीक्षण या प्रकारात सर्वाधिक १५०० पैकी १,३५४ गुण मिळविले आहेत
१४ लाख रुपये एवढीच भरपाई देण्याचा अहवाल दिला होता
2
१२ मिनिटांचा खेळ झालेला असताना यू मुम्बाने तेलुगूवर पहिला लोण चढविला
याच कारणांमुळे महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंचीला विरोध केला आहे
0.1
तर, अन्सारी फरार होता
मल्टिप्लेक्सच्या आत गेल्यानंतर तिकीट तपासताना सुरक्षारक्षकांकडून बॅगांची तपासणी केली जाते आणि प्रेक्षकांनी आणलेले खाद्यपदार्थ काढून टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत
0.5
स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी यांनी तीन महिन्यापूर्वी या प्रस्तावाला स्थगिती दिली
स्थगितीचा निर्णय घेतल्याबद्दल सभापती जयश्री कुलकर्णी यांच्याशी चर्चा करणार आहे
3.9
त्या वेळी पिशवीत गांजा ठेवल्याचे आढळून आले
यामुळे कॅम्पसचे वातावरण सोमवारी सुनेसुनेच राहीले
0.6
पोप यांना विज्ञानविषयक प्रश्नांवर सल्ला देण्याचे काम ही अॅकॅडमी करते
विज्ञान विषयक प्रश्नासंबंधी पोपचे सल्लागार म्हणून हे मंडळ कार्य करते
4.1
तो काही प्रमाणात खरा आहे
ते बऱ्याच अंशी खरेही आहे
4.4
सूत्रांनुसार, संरक्षण मंत्रालयाने यासाठी जागतिक स्तरावरील पाणबुड्या निर्मिती कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत
जुना मंगळवार बाजार या भागात दिवसा सुद्धा महावितरणच्या खांबावरील दिवे सुरू असतात
0
मात्र, या कर्मचाऱ्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले
त्यामुळे बँकेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली
4
त्यानंतर आरोपीने त्यांच्या दोन्ही हातामधील तीन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची साखळी असा एक लाख रुपयांचा ऐवज काढून घेतला
याचाच फायदा घेऊन त्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली
3.8
त्यामुळे या निवडणुका शांततामय वातावरण निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवर होती
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याची जबाबदारी शहर पोलिसांवर होती
4.7
त्याबदल मटा संबंधित प्रशासनाचे आभार
मराठवाड्यासाठी आनंदाची असणारी ही बातमी महाराष्ट्रासाठीही दिलासा देणारी आहे
2.1
एकीने तर रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक चौहान यांच्या डोक्यात मारला
बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने ‘न्याय, सत्य’ चा धोशा ह्यांनी लावला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे
0.6
आपली मानसिक प्रवृत्ती नकारात्मक असेल
नकारात्मक वातावरण राहील्याने निराश व्हाल
4.7
पाणीबाटलीची खरेदी वाढलीपिण्याचे पाणी कमी असल्याने हॉटेलांमध्ये बाटलीबंद पाण्याची विक्री जोरात सुरू होती
त्यांना बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी मदत केली
1.5
मात्र, हाती आलेल्या अस्पष्ट माहितीच्या आधारे एपीआय गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने योगेशच्या हत्येला वाचा फोडलीच!
घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर धोंडीराम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
2.4
ते ऐकलं आणि मला हसू फुटलं
बेशिस्त वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी याशिवाय पर्याय नाही
0
नऊ जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात त्यांना दाखल केले
त्यांना रात्री साडेआठ वाजता प्रसव वेदना सुरु झाल्या तेव्हा वैद्यकीय अधिकारी आले
3.2
तरीही, सरकार याकडे दुर्लक्ष करते
आम्ही हा शेवटचा सामना जिंकून या मोहीमेची समाप्ती करू, असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने व्यक्त केला आहे
0
ते सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले
त्याच वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकाटून ४६ हजार रुपये किमतीचे देशी संत्रा दारूचे वीस बॉक्स चोरून नेले
2
तब्बल सव्वा महिना ‘मटा’ने नाग नदीकाठी वसलेल्या भागात जाऊन जनजागरण केले होते
‘मटा’ने तीन वर्षांपूर्वी नाग नदीसाठी मोठे जनजागरण अभियान राबविले
4.8