Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेस फटका बसला आहे
|
तिच्या साठाव्या वाढदिवशी माझ्याकडून तिला सरप्राइज गिफ्ट देते
| 0
|
अव्वल दहा फलंदाजात हे तीन भारतीय आहेत
|
यावेळी तीन माजी क्रिकेटपटूंना निवड समितीमध्ये निवडण्यात आले आहे
| 2.6
|
मात्र, या कर्मचाऱ्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले
|
त्यात अभिजीत केळकर आणि आरोह वेलणकरने बाजी मारली
| 0
|
कडक लॉकडाउन ठरले कारणीभूतकरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली
|
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशव्यापी लॉकडाउन घोषित करण्यात आला होता
| 4.5
|
तर या सर्वातून सुटणारी जागा ग्रीन झोनमध्ये येते
|
कारण, शहरात ग्रीन झोनमधील शेती फक्त १७ टक्के आहे
| 2.8
|
देशाची गरज भागेल इतके कांदा उत्पादन होऊन वाढीव उत्पादन होणार आहे
|
दर मिळतो म्हणून अलिकडे विदर्भ आणि मराठवाड्याबरोबरच पश्चिम महराष्ट्रात देखील आंतरपीक म्हणून कांदा उत्पादन घेतले जात आहे
| 3.6
|
साकेत गोखलेंनी ट्विटरवर खुलं पत्र लिहलं आहे
|
नीलम गोऱ्हे यांचा विचार केला
| 1
|
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले
|
या प्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती
| 2.9
|
लोकलेखा समिती कडेही हा अहवाल देण्यात येतोय
|
महापालिकेच्या अग्निशमन विभाग, आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून तपासणी होवून ना हरकत दाखला दिला जातो
| 2
|
अंदाजपत्रकातच २५ शौचालये अडकल्यामुळे त्यांचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात आहे
|
या मुदतीत २५ हजार प्रकल्पांची नोंद होईल, असा अंदाज होता
| 2.2
|
वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग धूर फवारणी करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे
|
परंतु मानधनवाढ तर झाली नाहीच, शिवाय तीन महिन्यांपासून मानधनही मिळाले नसल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला
| 2.2
|
भाजीविक्रेते व भाजी विकत घेणारे या दोघांनीही तेथे येऊन कचरा जमा करायचा
|
प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, २७ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे
| 0
|
निष्कर्ष एक फेक स्क्रीनशॉटला सोशल मीडियावर शेयर केले जात आहे
|
यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
| 3.7
|
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत
|
या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विलास नारायण लंभे फरार आहे
| 1.8
|
मात्र, पूर्वीसारखी आता परिस्थिती नाही
|
सरकारी उपक्रम असलेली एचएएल सोडली तर एकही मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये आली नाही किंवा येऊ घातली नाही
| 1.6
|
हे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिनाभरात बदलण्यात येणार असून, त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे
|
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असून स्पर्धकाला ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यात येईल
| 0.4
|
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे
|
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विविध सणांवरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे
| 2.8
|
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे
|
तसं पत्रच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं
| 4.7
|
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी यासाठी पुढाकार घेतला
|
याबाबत महंमदवाडी येथील २१ वर्षीय तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे
| 2.5
|
त्यामुळे कामगारांचे नुकसान होऊन त्याच्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत
|
मित्र, मैत्रीण, नातेवाइक यांच्यापैकी कोणाशी तरी आपण आपल्या भावना थेट व्यक्त करण्याइतके व्हॉट्सअप, फेसबुकच्या पलीकडे आपले नाते आहे का?
| 0.2
|
खरंतर या सत्काराची गरज नव्हती
|
जात पंचायतीच्या लोकांनी काहीही ऐकून घेतले नाही
| 1.6
|
ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे
|
जे मिळतं, जे घडतं त्यात काहीतरी चांगलंच शोधतो
| 0.6
|
विजेचे बिल, लॅण्डलाइन फोनचे बिल, मोबाइल फोनचे बिल, टीव्ही केबल ऑपरेटर कंपनीचे बिल, याशिवाय घरी येणाऱ्या वृत्तपत्रांचे दरमहा बिल!
|
त्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी आहे
| 0.3
|
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे
|
दिव्यातील नागरिकांना पर्यायी पाणी म्हणून बोअरवेलचे पाणी मिळत असले तरी ते खारट असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो
| 0
|
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात?
|
तोट्यात असलेले व त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा सामना करणारे मुंबई विमानतळ अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
| 3.1
|
लेखनात ते स्वाभाविकपणे आलं तर चांगलंच
|
पात्रानुसार अशी वाक्यं लिहायला मजा येते
| 3.1
|
परिवहन मंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे औरंगाबाद विभागात वाटप केल्याजाणाऱ्या एकूण परवान्यांपैकी ६३ परवाने महिलांना देण्यात येणार आहेत
|
या निर्णयाप्रमाणे शहरातील १३०० रिक्षांच्या परवान्यामधून ६२ रिक्षा परवाने महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत
| 4
|
रावनिचचे पॅकअप, पुरुष एकेरीत कॅनडाच्या मिलोस रावनिचचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले
|
पुरुष दुहेरीत भारताच्या साईराज रांकिरेड्डी, चिराग शेट्टी जोडीने उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला
| 2.9
|
त्यावर भाजप आमदार विजय काळे, पवार यांनी वनविभागाचे नाहरकत असल्याचे निदर्शनास आणून दिले
|
याप्रकरणी विजय कडुबा वाघ याने फिर्याद दिली होती
| 3
|
इतकच नव्हे तर साक्षीला धमकी देऊन तिच्या वडिलांनी योग्य पाऊल उचलले असल्याचे काही युजर्सने म्हटले आहे
|
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे
| 2.6
|
त्यामुळे सिन्नर फाटा ते चेहेडी गावादरम्यानच्या महामार्गाची साधी दुरुस्तीही करण्यास कंपनीकडून आजवर टाळाटाळ करण्यात आलेली नाही
|
रस्ता रुंदीकरणास विरोध नाही
| 3.6
|
याच कारणामुळे बगदादीला पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असे जनरलने म्हटल्याचे या बातमीत म्हटले होते
|
व्यंकटेशम् यांनी सविस्तर बोलण्याचे टाळले
| 1.2
|
वक्फ बोर्डाच्या मालमत्ता मराठवाड्यात जास्त आहेत
|
मराठवाड्यात वक्फच्या जमिनी जास्त आहे
| 4.8
|
देशमुख यांनी स्कुटरवरुन वेरुळची ट्रिप करुन आणली होती
|
त्यामुळे तो केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित अधिपत्याखाली आला
| 0.1
|
चौका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घेराबारा गावात सोमवारी रात्री ही घटना घडली
|
असा सवाल करतानाच लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचे काम प्रशासन करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला
| 0.3
|
या युद्धावर आधारीत उरीसर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे, तो निश्चीतच सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे
|
पुढे १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षण पूर्ण केले
| 0.7
|
कारण सध्याचे दर हे सात रुपये, नऊ रुपये, बारा रुपये असे आहेत
|
यामध्ये दक्षिणापेटीत २ कोटी १२ लाख, देणगी काउंटरवर १ कोटी ७ लाख रुपये जमा झाले
| 1.7
|
एवढचं काय तर मोदींच्या सन्मानार्थ एका फुलाचे नाव बदलून त्याला मोदी नाव दिले
|
भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली
| 2
|
त्यात सत्यता आढळल्यास कारवाई करण्यात येईल
|
या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही मंत्रालयाने सांगितले आहे
| 4.6
|
सदर समिती राज्यातील सातही मॉडेल कॉलेजमधील पायाभूत सुविधा, इमारत, वसतीगृह बांधकाम, तेथील अभ्यासक्रम, पदनिर्मती याबाबत सहसंचालकांकडून अहवाल मागवणार आहे
|
समितीने कॅम्पससह विविध शैक्षणिक विभागांची पाहणी करून त्यांचा अहवाल सादर केला होता
| 4
|
भ्रष्टाचार, दुष्काळ, स्त्रीभृणहत्या, महिला सक्षमीकरण, शासकीय धोरणांचील विसंगती आदींबाबत नेमके बोट ठेवून सादर केलेल्या प्रहसनांनी गुगुल्या टाकल्या
|
मोदी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयमाचे आणि चांगल्या कारभाराचे मी कौतुक करतो
| 0.5
|
आपल्या अल्पशिक्षणाची खंत त्याला कधी वाटली नाही
|
त्यावेळी बोलली असती तर यापुढे कोणी हिंमत करणार नाही
| 0.8
|
पिस्तूल पुरवणाऱ्या केदारला अटक करण्यात आली
|
या टोळीवर राज्यभर दरोड्याचे गुन्हे दाखल होते
| 1.8
|
हेगशेट्टे महाविद्यालयाची फर्स्ट डे सेलिब्रेश ही एकांकिका रत्नागिरी केंद्रात प्रथम आली आहे
|
हेगशेट्टे महाविद्यालयाची फर्स्ट डे सेलिब्रेश ही एकांकिका रत्नागिरी केंद्रात प्रथमआली आहे
| 5
|
त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी माजीमंत्री दिलीप वळसे, निरीक्षक अंकुश काकडे आणि देविदास पिंगळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे
|
रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे
| 2.7
|
मला माझ्या आजूबाजूला कितीतरी स्त्रिया दिसतात
|
मी, खूप मुलींना पाहिले
| 3
|
रुग्णवाहिकेला दिला मार्ग वाहतूक पोलिस दाखल झाले
|
जखमी प्रवाशांना अॅम्ब्युलन्समधूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले
| 3.3
|
यासंदर्भात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
|
तिने ट्विटरवरून तशी माहिती देतानाच तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत
| 4.6
|
त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे
|
रक्कम वजावटीची डोकेदुखीमहावितरणने जून महिन्यात मीटर रीडिंगद्वारे दिलेल्या देयकांत लॉकडाउन काळातील सरासरी बिल भरण्याच्या रकमेची वजावट ग्राहकांना दिली
| 0
|
यानुसार शिवसेना भाजपचे दोन सदस्य निवडून येणे अपेक्षित होते आणि राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून यावेत, असे त्यांना अपेक्षित होते
|
पुढे १९९२ साली या दोघांनाही पक्षाच्या राजकीय समितीचे म्हणजे पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली
| 2.5
|
हे मार्ग रुंद करून रिक्षा आणि चारचाकी वाहनांनाही हा मार्ग खुला करून देण्याची गरज आहे
|
कंपन्या आणि नागरिकांना मार्ग दाखवण्याचे काम आपण करता
| 1.8
|
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित अर्जदाराचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येतो
|
जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या निवडणूक शाखेकडून याबाबतचा अहवाल मागविला होता
| 4.2
|
१५ टक्के व्याज मिळून रक्कम देण्याचे नगरपालिकेला आदेश दिले होते
|
या प्रभागात वाढत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही सातपूरकरांनी केली आहे
| 1.3
|
येथील युवकांना रोजगार मिळेल
|
यासारख्या घडामोडींमुळे स्टील उद्योगाच्या क्षेत्रात दोन वर्षांपासून आशावादी पर्व सुरू असल्याची माहिती केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिवांनी दिली
| 1.5
|
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २४ हजार ५०० रुग्ण सापडले असून यातील २० हजार रुग्ण बरे झाले आहेत
|
२० जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात तर इतर दहा जखमींवर गडावरील न्यासाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे
| 2.5
|
या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए विद्यापीठाला ‘टीडीआर’ देणार आहे
|
टीडीआर देताना सदर आरक्षित जमिनीचा निर्वेध बोजारहित कब्जा महापालिकेने संबंधित जागा मालकाकडून घेणे आवश्यक होते
| 3.4
|
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
|
या वेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
| 4.6
|
लहानपणी चुकून पाकिस्तानात गेलेली मूकबधीर गीता तब्बल एक दशकानंतर आज, सोमवारी मायदेशी परतणार आहे
|
पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेली मूकबधिर गीता आज, सोमवारी तब्बल १० वर्षांनंतर मायदेशी परतणार आहे
| 4.9
|
रुपया सावरलाकच्च्या इंधनाचे दर घसरल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला आहे
|
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमती सावरत आहे
| 4.4
|
पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, सिडको अशा अनेक भागात राजाश्रय घेऊन गुन्हेगारांनी बस्तान मांडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे
|
पूर्वीच्या गुन्ह्यांचा काहीच तपास नाही, स्वारगेट बस स्थानकातून बसलेल्या प्रवाशांना गुंगीचे औषध टाकलेले बिस्कीट देऊन लुटल्याच्या घटना यापूर्वीही घटना घडल्या आहेत
| 1.5
|
विद्यापीठाचा दणका- नियमित शिक्षक नियुक्त न करणे भोवले
|
गेल्या काही दिवसांपासून विधी शाखेतील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारचा फटका बसत आहे
| 3.1
|
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष झाल्यास ते परवडणारे नाही
|
संगीत रंगभूमी मराठी अस्मितेशी निगडित आहे
| 0
|
या उत्सवांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून रात्रंदिन बंदोबस्तात व्यग्र होते
|
मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे
| 3.1
|
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे
|
विद्यमान नगरसेवकांबरोबरच इच्छुकांनीही आतापासून निवडणुकीची व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे
| 1.1
|
अनेक लघुकथा, निबंधही लिहिले
|
जिल्ह्याचे नेतृत्व ताब्यात घेऊ पाहणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला
| 0
|
ऑक्टोबरमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
|
महिलांच्या टी२० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत आणि पुरुषांच्या टी२० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
| 4.6
|
१९९४ मध्ये मार्टिन नव्हरातिलोव्हा ही विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी बुजूर्ग टेनिसपटू ठरली होती
|
तेथे शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी त्यांचे स्वागत केले
| 0.5
|
त्यांनी लेखी स्वरुपात त्यांच्या तक्रारींची नोंद करण्यात आली
|
या नोटीशीवर त्यांनी लेखी जबाब दाखल केला आहे
| 4.2
|
चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी १ लाख १४ हजार ३६० आहे
|
यावेळीही चेन्नईचा संघ आयपीएलसाठी युएईमध्ये १० ऑगस्टला पोहोचणार होता
| 0
|
विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांवर व दारू बाळणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले
|
अनेक ठिकाणी शहरात शाळा परिसरात दारू दुकाने सुरू आहेत
| 2.4
|
त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत होते
|
गुरूचे यशपुरुषांच्या ५६ किलो गटात भारताचा गुरूराज थोडक्यात बचावला
| 0
|
अंबरनाथ नगरपालिकेच्या १७ शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५३४ आहे
|
या बसचे पासिंगही जुन्या यशवंत ऑटो संस्थेने थकवलेल्या २४ लाखांच्या बालपोषण करामुळे रखडले होते
| 1.2
|
एरवी राष्ट्रीय पातळीवर वावरणारे नेतेही राज्यात गेले की कशी संकुचित भूमिका घेतात, याचेही हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल
|
त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याबाबत खुलेपणाने निर्णय घ्यावा
| 2.3
|
याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे
|
ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
| 4.6
|
केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन आमदारांना शपथ दिल्यापासून किरण बेदी यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येतेय
|
सोमवारच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली
| 1.9
|
मेळावे व मार्गदर्शनरोजगार मार्गदर्शनासाठी ऑनलाइन रोजगार मेळावे भरविले जातात
|
मेळावे व मार्गदर्शन रोजगार मार्गदर्शनासाठी ऑनलाइन रोजगार मेळावे भरविले जातात
| 5
|
दुपारी हा युवक आई व इतर कुटुंबीयासह पश्चिम बंगालमधील गावाकडे रवाना झाला
|
काही काळानंतर फिर्यादी आपल्या आईवडिलांसोबत गावाकडे निघून गेली
| 3.8
|
त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली
|
पोलिसांनी त्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या निर्माते, दिग्दर्शकांचे जाबजबाबही नोंदवले
| 1.7
|
बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत
|
दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत
| 4.5
|
योग्य वेळी योग्य निर्णय घेईन
|
याबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल
| 4.7
|
त्यामुळे आता राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत
|
आचारसंहिता व अन्य अनुषंगिक माहिती देण्यासाठी लवकरच राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
| 3.1
|
नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे
|
नगरसूलचे २२ विद्यार्थी रुग्णालयात दाखल
| 4.9
|
त्याची तयारी सध्या सुरू आहे
|
बजाजने आपले क्वाड्री सायकल असलेल्या क्यूट कार लाँच केली आहे
| 0
|
हेरीटेज बसचा उपक्रम यशस्वी झाल्यास पर्यटकांसाठी ती एक अनोखी भेट ठरणार आहे
|
वेरूळ-अजिंठा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी महापालिकेच्या हेरिटेज बसमधून या स्थळांना भेट द्यावी, अशी ही बस सुरू करण्यामागची भूमिका आहे
| 3.9
|
चांगली सेवा आणि सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या उद्देशाने काम करू
|
या दरम्यान कोणतीही हरकत न आल्याने त्यांनी गवंडी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले
| 0
|
तब्बल दीड तास या अधिकाऱ्यांना गाडीत बसवून ठेवण्यात आले
|
मात्र शिस्तबद्ध मोर्चामुळे बहुतांश कर्मचारी वाहनांमध्येच बसून होते
| 3.5
|
आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा आज सकाळी ११ वाजता विस्तार होत आहे
|
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे छोटेखानी सोहळ्यात होणार आहे
| 4.7
|
चांगल्या स्मृती कॅमेऱ्यात कैद करणारी मुले क्षणार्धात स्मृतिशेष झालीत
|
कालांतराने व्हॉट्सअॅपचा वापर बऱ्यापैकी सुरू झाल्यावर २०१३ साली अंजली बोलेने मुलामुलींचा एकत्र व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला
| 1.3
|
व्याधीची सुरूवात मनात होते
|
ही असते व्याधीची सुरुवात
| 3.9
|
याचं उत्तर दिवाळीआधी आपल्याला मिळणार आहे
|
त्याआधी समज दिली जाते
| 2
|
पोलीस आयुक्त शिवानंदन तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पूर्ण संरक्षणाची हमी दिली
|
जंगली पिक्चर्स अँड धर्मा प्रोडक्शन्सनिर्मित ‘राझी’ हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे
| 0
|
बेलापूर व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली
|
बेलापूर, घणसोली व कोपरखैरणे येथील अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने जमीनदोस्त केली
| 4.4
|
विशाल देसाई यांनी सांगितले
|
विवेक देसाई यांनी सांगितले
| 4
|
करोना लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश असा होणार फायदा!
|
भारतात दाखल होणार रशियन लस क्लिनिकल चाचणी सुरू होणारवाचा करोना लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश असा होणार फायदा!
| 4.4
|
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेला विभागच आता दुर्लक्षिल्या जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली
|
नामदेव देवघरे हे पनवेल तालुक्यातील विहीघर गावात रहाण्यास होते
| 0.2
|
नाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला
|
यात हिंगणा, कामठी, काटोल आणि नागपूर ग्रामीण या तालुक्यांचा समावेश आहे
| 0.5
|
पहिल्या दिवशीच्या महोत्सवाची सांगता त्यांनी जो भजे हरी को सदा ही भैरवी आणि वैकुंठीच्या राया हे भजन गाऊन केली
|
आधी मुंबईकरांना पुरेशी पार्किंग उपलब्ध करा, त्यानंतरच दहा हजार रुपये दंड आकारा
| 0
|
यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले, सीपीआर सर्वसामान्य लोकांचे रुग्णालय आहे
|
वर्षभर या मंदिराकडे ग्रामस्थ फिरकत नाही पण नागपंचमीला मात्र सर्वच ग्रामस्थ या मंदिराला भेट देतात
| 0
|
तसेच, इंटरनेटचा वापर नेमका कसा आणि किती करावा, याचाही जाणीव नेटकऱ्यांना झाली असावी
|
चोऱ्या रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही नजर ठेवली जात आहे
| 0.3
|
अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह पोलिस प्रशासन शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते
|
विविध संस्थांसाठी जेजेने आजवर बोधचिन्ह निर्मिती केली आहे
| 0.2
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.