Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले
|
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने पूर्तता करून ना हरकत प्रमाणपत्रही प्राप्त करून घेतले
| 4.2
|
अनेक वर्षे काम केल्यानंतर सिडको येथे कर्णबधिर मुलांच्या शाळेचे बोलावणे आले
|
६ कोटी रुपये दंड वसूल केला
| 0.7
|
वेंकटेश प्रसादच्या जागी कपूर यांचा त्रिसदस्यीय समितीत समावेश करण्यात आला आहे
|
तब्बल वर्षभरानंतर जानेवारी २०१६ मध्ये शिवाजीराव बोडखे यांची एएनओच्या महानिरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली
| 1.3
|
अनेक ठिकाणी तर लोक सहभागातून ही कामे होत आहेत
|
लोकसहभागातूनच ही कामे करण्यात आली आहेत
| 4.9
|
च्या स्पेक्ट्रमचीच खरेदी केली
|
ती जेव्हा घरून काम करत असते, तेव्हा सासूबाई चहाचा कप हातात देतात
| 0
|
तिच्या यापूर्वीचा स्नॅचमधील विक्रम ८५ किलोचा होता
|
यापूर्वीची तिची सर्वोत्तम कामगिरी ८५ किलोची होती
| 4.7
|
योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील
|
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती
| 1.9
|
प्रकल्प राबविताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते
|
महापालिकेच्या भवनरचना विभागाकडून निविदा काढण्यात आल्या असून, त्यामध्ये घालण्यात आलेल्या अटी ठरावीक ठेकेदारांसाठीच आहेत
| 2.4
|
सरांच्या अनेक सुखद आठवणी माझ्या मनात रुणझुणत असतात
|
शिवप्रसाद चिंचोळे नवीन अभ्यासक्रमात पाठांतरापेक्षा कृतीला महत्त्व देण्यात आले आहे
| 0.6
|
जागा जर उचगावची असेल तर ग्रामपंचायतीने आयआरबीचा टोलनाका हटवावा, अशी मागणी होऊ लागली आहे
|
उचगाव ग्रामस्थांनीही टोलनाका हटवावा, अशी इच्छा ग्रामपंचायतीकडे व्यक्त केली आहे
| 4.4
|
त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने कामोठे पोलिस ठाणे गाठून आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली
|
त्यानंतर आईसह पोलिस स्टेशन गाठून मुलीने तक्रार दिली
| 3.9
|
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा व आरक्षण लवकर मिळावे, या मागणीचे निवेदन महसूल उपायुक्त संदीप माळोदे यांच्याकडे समितीने दिले
|
लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला अल्पसंख्याक म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत
| 3.5
|
२ हजार ८३८ गावांत टंचाईसदृश स्थिती होती
|
नागपूर ते गोवा ही गाडी सुरू व्हावी, अशी नागपूरविदर्भातील जनतेची मागणी आहे
| 0.2
|
वैयक्तिक समुपदेशनासाठीसुद्धा ते औरंगाबाद येथे उपलब्ध राहणार आहेत
|
कोणत्याही जाहिरातबाजीशिवाय आंबोलीने अनेकांच्या मनात घर केले आहे
| 0.4
|
खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर अंकुश ठेवा
|
दहावीला असताना प्रियंका पहाटे पाचला उठायची
| 0
|
अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते
|
खर्चाचे प्रमाण वाढणार आहे
| 4.7
|
त्यामुळे जिल्हा परिषदेने सध्या एकाच गणवेशासाठीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहे
|
यंदा जिल्हा परिषदेने गणवेशाचे अनुदान शालेय व्यवस्थापन समितीस दिले आहे
| 4.6
|
शिष्टमंडळात सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी यांच्यासह कलावंत, तंत्रज्ञांचा समावेश होता
|
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोलिसांचा मोटार परिवहन विभाग आहे
| 0
|
त्यानंतर पुढील कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही
|
त्याची अंमलबजावणी केली जात नाही
| 3.7
|
त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे
|
इतक्या मोठ्या संख्येने वीज ग्राहक असलेले महाराष्ट्र हे मोजक्या राज्यांपैकी एक आहे
| 1.3
|
पहिली घटना राजोरी जिल्ह्यात शनिवारी तर, दुसरी सुंदरबनी सेक्टरमध्ये शुक्रवारी घडली
|
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना भेटायला मी गेले
| 0
|
मुंबईबाहेर जाण्यासाठी ईपास सक्तीचा करण्यात आला
|
प्रवासासाठी लागणारा ईपास रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत
| 3
|
ती दूर करण्यासाठी विद्यापीठाने ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत अनेक सिनेट सदस्यांनी मांडले
|
त्यानुसार तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
| 0
|
त्यानंतर पुढील १० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी मेट्रोला ३३७ दिवस लागले
|
पशुवैद्याने पिल्लांच्या सुरक्षेसाठी याबाबतीत ठाम भूमिका घेण्याची गरज असते
| 0
|
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे
|
तुम्ही थोडे पैसे वाढवा, दंड कमी करून मी तुमचा प्रॉफिट वाढवून देतो, असे सांगितले
| 2.3
|
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे
|
२३ एप्रिलला होणाऱ्या महासभेत हा विषय मांडण्याची मागणीही तिदमे यांनी महापौर आणि नगरसचिवांकडे केली आहे
| 1.6
|
मात्र खात्यातील पूर्ण रक्कम ही मुदतीअंतीच मिळू शकते
|
मात्र, खात्यातील पूर्ण रक्कम ही मुदतीअंतीच मिळू शकते
| 5
|
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे
|
मात्र, तो फार काळासाठी टिकला नाही
| 1.3
|
तसेच, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश दिले होते
|
प्रबोधन करून परिवर्तन घडविले
| 1.5
|
त्यांच्याच हाताने अल्पमताचे पितळ उघडे पडले, असे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले
|
गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यातील वाढ ४ टक्के
| 0.2
|
अर्धे जग बौद्ध संस्कृतीने व्यापले होते असेही ते म्हणाले
|
बुद्धिस्ट फेस्टिव्हल शुक्रवारी श्रीलंकाचे माजी अध्यक्ष राजपक्ष, मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती म
| 1.8
|
९३ कोटी रुपये इतकी करण्यात आली
|
आम्ही गप्पा मारत, गाणी गात चालत होतो
| 0
|
तर न्यूट्रॉनची गती कमी करण्यासाठी गतिरोधक म्हणून ग्रॅफाइट योग्य वाटले होते
|
फी न भरल्यामुळे या मुलीला शाळेची बससेवाही देण्यात येणार नाही, असेही सांगण्यात आले होते
| 0
|
केवळ आर्थिकच नव्हे तर सुशांतचे अनेक प्रोफेशन निर्णयही रियानं घेतले होते, असंही श्रुतीनं तिच्या जबाबात म्हटलं आहे
|
मिलिंद, विशाखा आणि माधवी ही एकरेषीय पात्रं आहेत
| 1
|
त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक तेथे आले
|
गुजरातमध्ये तेथील सरकार, उद्योजक, राजकीय नेत्यांनी नेमकी हीच गोष्ट केल्याचे सांगण्यात येते
| 0.6
|
मनपा आयुक्त सोनवणेंची सेवानिवृत्ती
|
माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम म्हणाले, माजी नगरसेवकांना निवृत्तिवेतन देण्यासाठी २०१४ मध्ये महासभेत ठराव झाला
| 2.4
|
या विशेष व्याख्यानांच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या जीवनचरित्राचा आढावा
|
गेल्या १३ वर्षांपासून हा अविरत यज्ञ सुरू आहे
| 0.3
|
सरकारने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया यंदा पुन्हा सुरू केली
|
तसेच, विभागाला बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत
| 3.9
|
यापैकी ६०५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
|
त्यासाठी राज्यातील सहा महसूल विभागाच्या आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केला आहे
| 2.7
|
शहरात ४० हजार पेक्षा जास्त अपार्टंमेंट आहेत, परंतु त्यापैकी ५ टक्के गृहनिर्माण संस्थांचीही नोंदणी झालेली नाही
|
महापालिकेच्या सर्व प्रभागांतील अतिक्रमणविरोधी पथकांना एकत्रित करून ही कारवाई केली
| 1.2
|
मात्र, या महत्त्वाच्या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांसाठी बीसीसीआय या संस्थेला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले आहेत
|
त्यासाठी त्यांनी बीसीसीआयची परवानगीही मागितली होती
| 3.1
|
येत्या दोन दिवसात वेतन कपातीचा मुद्दा निकाली काढून हजेरीपटानुसार वेतन काढण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे
|
परंतु, कर्मचाऱ्यांचे हप्ते कपात केले आहेत
| 3.2
|
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवा शहरातील दिवाशिळ रस्त्याची दैनावस्था झाल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहेत
|
दिव्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्यामुळे शहरातून चालणेही अवघड झाले आहे
| 4.5
|
त्यावेळी या तरुणीची ओळख मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी झाली
|
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, असलम सय्यद याची विलगीकरण कक्षात एका महिलेसोबत ओळख झाली होती
| 2.9
|
नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते
|
राज्य सरकारने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे
| 3.5
|
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला
|
राठोड यांची शिफारस असल्याने पराग पिंगळे यांचे नाव थेट मातोश्रीवरून जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर झाले
| 3.4
|
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती व जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाने प्रत्येक गावासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती
|
राज्यात अस्तित्वात असलेल्या इनाम किंवा वतनविषयक प्रमुख कायद्यांत सुधारणा करण्यात येणार आहे
| 0.4
|
ट्विटरच्या माध्यमातून पोस्टमनांचे राख्या पोहोच करतानांचे फोटो अपलोड करण्यात आले
|
व्हिडिओला याच दाव्याने काही युजर्संनी ट्विटरवर सुद्धा शेयर केले आहे
| 3.4
|
त्या महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसल्या तरी त्यांच्यासोबत फरफटतही गेल्या नाहीत
|
हा विचार गांधींबरोबर गेला नाही
| 3
|
पुढील जबाबदारी प्रशासनाची राहील
|
मुंबई व जुहू विमानतळांच्या ऑपरेशन्सचा समन्वय हे आव्हान राहीलच
| 1.9
|
तरारून निघालेलं पिक त्याला पहायचं असतं
|
राहुलला शेत बघायचं होतं
| 3.4
|
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे
|
केरळ आणि तमिळनाडूतील तस्करांनीच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला
| 2.3
|
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल
|
या दुर्घटनेची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ
| 3.2
|
पण वेळात वेळ काढून तिला यंदाची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी करायची असल्याचं ती सांगते
|
कामातून वेळ काढत तिनं हा सण परिवारासह साजरा करायचं ठरवलंय
| 4.6
|
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाचा अभाव रामधाम अपार्टमेंट वास्तव्य करणारे व्यापारी, उद्योजक असताना सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही
|
सुविधा, शौचालयांचा अभाव पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान बसण्यासाठी जागा मिळावी
| 2.4
|
या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे
|
या परिसरात दोन शाळा आणि कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही संख्या अधिक असते
| 4.1
|
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लालू म्हणाले, निविदा वाटताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही
|
ते म्हणाले, निविदा प्रक्रियेत गौडबंगाल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
| 3.9
|
कोणी विरोध केल्यास तो प्रखरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नात पोलिस उतरले होते
|
या मोजणी प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय काटकर उपस्थित होते
| 1.3
|
पण, मूठभर लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतेय
|
यातल्या काही बाबींना या समाजाचा विरोध होता
| 3.3
|
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे
|
तेव्हा स्पीड ब्रेकर करावा
| 3
|
या सर्व प्रकरणात जिल्हा प्रशासनाची नाचक्क्की झाली होती
|
यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे
| 3.2
|
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत
|
पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत
| 1
|
माझ्या शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केले गेले
|
त्यामुळे वर्गात मी कमी असायचो
| 3.1
|
जकार्ता भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेचे सुवर्ण हुकले
|
देशपांडे यांच्या हस्तलिखितांचा संग्रह सुनीताबाईंनी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीकडे सोपवला, तर त्यांच्या पत्रांचा संग्रह आजही वादात सापडलाय, असे मधूनमधून कानावर येते
| 0.9
|
शेवटची १५ मिनिटे असतील अतिशय आव्हानात्मक
|
साधारण १५ मिनिटांपर्यंत हे आंदोलन सुरू होते
| 2.6
|
५३ टक्के शेअरचा समावेश आहे
|
५३ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत
| 2
|
सेवा कर भरतो, असे सांगूनही पाठक यांनी कर भरला नव्हता
|
पाठक यांनी सेवा करही अद्याप भरला नाही
| 4.7
|
त्यातील सहा शेतकऱ्यांना तणनाशक फवारण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये खर्च आला
|
पालकांची भीती घालविण्याचा प्रयत्न केला
| 0.3
|
तेलंगणचे क्रांती गुट्टा यांच्याशी तिचं लग्न झालं होतं
|
मुगवतने व भारती हे दोघेही तेलंगण राज्यातील एकाच गावातील असून वर्षभरापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता
| 3
|
पाणीकपातीबाबत सोमवारी निर्णय कपात रद्द करण्यासाठी विरोधकांचा दबावम
|
या रस्त्यावरच काही भाग सकाळीच पडला होता
| 0
|
तर ४७,६८७ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले
|
रात्री नऊ वाजेपर्यंत ४७,७३४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले
| 4.4
|
त्यामुळे आरक्षण जाहीर होताच वारसदारांनी अध्यक्षपदाचीच चर्चा सुरू केली आहे
|
मात्र त्यांना मारहाण करत नाहीत, त्यांच्यावर टीकेची झोड उठवत नाहीत
| 0
|
तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही
|
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘तूर’ पिकाशिवाय इतर पिकांचे भरीव संशोधन झाले नाही
| 2.8
|
हॉटेल व्यावसायिकांच्या कंपाऊंडिंग चार्जेसबद्दलही उभयतांमध्ये चर्चा झाली असून या व्यावसायिकांची कोंडी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत
|
त्या दराबाबात व्यापारी आणि महापालिका यांच्यात वाद निर्माण झाले आणि एलबीटी भरणार नाहीत असा निर्धार व्यापाऱ्यांनी केला
| 2.8
|
नदी स्वच्छता अभियानावर यंदा अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याने ही भीती अधिक वाढली आहे
|
आता पुन्हा पुराचा धोका वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे
| 3.7
|
हा तेजाचा उत्सव आहे
|
जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले
| 0
|
मात्र, या वर्ल्डकपमधील कामगिरी त्याची ही इमेज बदलण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे
|
भारताच्या युवा संघाच्या लक्षणीय कामगिरीचे श्रेय अर्थात त्याला द्यावे लागेल
| 3.6
|
वाहतूक सुरळीत करण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली
|
मात्र, पालिका आयुक्तांसह भाजपचे आमदार आणि नगरसेवक पुनर्विकासाची कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा उल्लेख पाटणकर यांच्या पत्रात आहे, हे विशेष!
| 1.8
|
या वेळी एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला
|
मात्र पाठीमागून अचानक एसटीचा मोठा आवाज आल्याने ते दचकले
| 3
|
दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत
|
इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले होते
| 4.8
|
तो ज्या अचूकतेने कॅरमबॉल टाकतो, ते मला खूप भावते, मुळची आंग्रा येथील असलेली दीप्ती म्हणते
|
कॅरमच्या बेटिंगवर हा सिनेमा बेतलाय
| 2.8
|
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी
|
त्यामध्ये जलस्त्रोत जिवंत ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे, असे ते म्हणाले
| 3.5
|
मराठा समाज मोर्चे काढत असूनही शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता
|
सरकारच्या या सापत्न वागणुकीविरोधात मनसेने सोशल मीडियाद्वारे लढा देताना डोंबिवलीकरांना ट्विटरवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते
| 2.8
|
बेंगळुरू कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे
|
पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता एका कारमध्ये दोन पोत्यात ५१ किलो गांजा पकडला
| 1
|
या प्रकारामुळे गाडी तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली
|
हीना आणि शिवमध्ये दर आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण होतच असते
| 0
|
३२ जवळीच कचराकुंड्यांमधील साचलेला कचरा व उचलल्यानंतरच्या परिस्थितीत फारसा बदल नसतो
|
‘कॅग’चा अहवाल वाचलेला नाही
| 1.4
|
५८ टक्के इतका खाली आला आहे
|
राज्यात विविध जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळांची अवस्था दयनीय असल्याचे ‘टिस’ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे
| 1
|
पगाराच्या अनेक प्रकारची कपात करण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत, असं कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितलं
|
यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजी आहे
| 4.1
|
या सर्वांना दिल्लीत चौकशीसाठी नेण्यात येत आहे
|
या सर्वांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे
| 3.7
|
शास्त्रीय संगीताची गोडी तरुणाईमध्ये निर्माण व्हायला हवी
|
यानिमित्ताने भावी पिढीमध्ये संगीत आवड रुजावी तसेच संगीतोपासनेची गोडी त्यांना लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला
| 4.3
|
विचारनिर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे
|
त्याने आपल्या समाजात निर्भयता, शांतता, संतुष्टता या गोष्टी कितपत प्रस्थापित केल्या आहेत, त्यावरून समाजाची संस्कृती ठरते
| 2.5
|
आगामी चार महिन्यात पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे
|
दरम्यान, या निवडणुकीनंतर नगरपरिषदांच्या चार टप्प्यात निवडणुका होत आहेत
| 3.8
|
ती करोनाबाधित झाल्यानंतर कोविड वॉर्डात दाखल केले होते
|
नाहीतर तिचे शैक्षणिक वर्ष हुकले असते
| 1.5
|
कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे
|
दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांच्या गाठीभेटीचे योग
| 1.5
|
मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे
|
त्यामुळे गेल्या वर्षी बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या २७९ शिक्षकांना समुपदेशन करून शाळांमध्ये नियुक्ती देण्याथ आली आहे
| 3.5
|
आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे
|
त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशीही माहिती सुत्रांकडून मिळाली आहे
| 0.3
|
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे
|
बैठकीसाठी उपस्थित राहणारे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, सचिव तसेच मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत
| 0.2
|
रोशन नंदलाल सोनवणे यांच्यावतीने ॲड
|
सोनवणे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे
| 3.9
|
माझ्या मुलीच्या एका शिक्षिकेनं मुलांना फेसबुक पेज तयार करायला सांगितलं
|
फेसबुकवरील मैत्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेला खूपच महागात पडली आहे
| 3.2
|
त्यामुळे हा मार्ग बंद करावा, अथवा सिग्नल यंत्रणा बसवावी
|
त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे
| 3.9
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.