Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
सरकारचे नियम पायदळी, शिक्षकांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बँकेत जमा करावेत असे राज्य शासनाचे आदेश आहेत
विमानतळावर हैदराबादहून आलेल्या विमान प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली
0
या शोधात गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे
मुंबई स्वच्छ भारत मोहीमेअंतरागत आयोजित केलेल्या लघुपट सिनेमहोत्सवात महाराष्ट्राच्या कात्यायन शिवपुरी या तरुणाने प्रथम पारितोषिक मिळवत क्लीन स्वीप केले आहे
1.3
साधारण १९९० साली ग्रँट रोड येथे माझ्या मुलीच्या नणंदेचा साखरपुडा संध्याकाळी होता
१९७-९, १९८-७ आणि १९९-२ अशा तीन वर्षे इंग्लंडने वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
0.2
त्यामुळं मृतांचा आकडा एकोणवीसच आहे
माझं एक वर्ष वाया जाईल आणि त्यासाठी भरलेली दीड लाख रुपये फीसुद्धा परत मिळणार नाही
0.2
रात्री कुणाच्या अंथरूणात त्याला झोपायला घ्यायचं याच्या पाळ्या लागल्या
येथे पूर्वी रस्त्याशेजारी एकही झोपडी नव्हती
1.1
पुणे संघानेही प्रतिस्पर्धी औरंगाबाद संघाला ३० अशा फरकाने पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली
त्यामुळे गुडधेंसह कॉंग्रेस व बसपाच्या नगरसेवकांनी महापौर मुर्दाबादचे नारे लावले
0.3
घणसोली येथे रोहाऊससाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला प्रतिचौरस मीटर तब्बल सव्वादोन लाखांचा दर सिडकोला मिळाला आहे
त्या जागांचा क्रीडांगण म्हणून वापरही होत होता
1.5
निम्म्याहून अधिक कांदा खराब झाला
त्यातही निम्मा कांदा ओलसर असल्याने खराब निघाला
4.5
ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या एलईडी दिवे खरेदी घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी आता स्थानिक लेखा परीक्षण विभागाकडे सोपविण्यात आली आहे
मात्र त्यानंतर अजूनही उपकेंद्राचे काम सुरू झालेले नाही
1.7
तसेच उच्च दर्जाचे आणि अधिक प्रमाणात प्रशिक्षक तयार होणार असल्याने त्याचा श्रेष्ठ खेळाडूंना अधिक लाभ होणार आहे
मात्र, आमचा भर खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यावर असेल
4.5
अशा प्रकारच्या ‘कार्यविस्तार योजने’च्या मध्यमातून भाजपने अप्रत्यक्षरित्या २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे
म्हणजेच भाजप २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती राबवत आहे
3.8
माझ्या जीवनात आलेला हा कसोटीचाच क्षण होता
माझ्यासाठी हा सगळाच काळ खूप कसोटीचा होता
4.5
या कामांची निविदा ७ टक्के वाढीव दराने आली आहे
मी आणि भारत गणेशपुरे आम्ही काही वर्षांपूर्वी ‘फू बाई फू’ करत होतो
0
या आठवणी ताज्या असतानाच या अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे
प्राचार्यांनी तातडीने परीक्षा विभाग गाठून संबंधित क्लार्कला त्या कार्यकर्त्यांची सर्वांसमक्ष माफी मागायला लावली
0.3
त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्याची तसदी राज्य सरकारने घेतलेली नाही
कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याची सरकारची सध्या तयारी नाही
4.7
कॅन्टीनमध्ये वडा, इडलीसांबरपासून ते भजे, पुरीभाजी आदी अनेक पदार्थ उपलब्ध असतात
देश बदलतोय… विचार अतिशय आधुनिक झालेत आमचे!
0
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या
१९९५ पासून अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनाभाजपची सत्ता आहे
1.2
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे
याच काळात करोनामुळे देशव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली
1.6
मात्र, त्या तुलनेत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही
मात्र, भरतीप्रक्रिया झाली नाही
4.8
यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली, तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही प्रदीर्घ आजाराने निधन झालं
0
कळवा पश्चिमेकडील आणि रेल्वे हद्दीतील कामे पूर्ण झाल्यानंतरही पूर्वेकडे आरओबी उतरवण्याची कोंडी कायम होती
वेकंट रेड्डी व डीजीपी यांनी सुरक्षेची हमी दिली असतानाही आयपीएलने परस्पर सामने हलवण्याचा निर्णय घेतला
1.4
त्यातून शहराचा लाभ होईल
अशीच परिस्थिती शहरात आहे
3.2
मध्ये असणार क्वाड कॅमेरा, लाँच आधीच फीचर्स लीक. वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले
वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले. कसा असेल कॅमेरा ? या फोनमध्ये देण्यात येणारा कॅमेरा कसा असणार आहे
4.5
मात्र हा कचरा उचलण्याची तसदी केडीएमसीने घेतलेली नाही
देवळाली गावातील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला सोमवारी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडली होती
0.1
पाणीपुरवठा विभागाने त्यात तांत्रिक अडचणी पुढे केल्या
त्यावेळीही पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी पुढे केल्या होत्या
4.9
जळगावात शिवसेनेचं अनोखं आंदोलन लोक बघतच बसले!
अजिंठावेरूळसारखी कलाकुसर आजच्या नव्या पिढीमध्येही आहे
1.1
मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही
खटल्याच्या सुनावणीसाठी आरोपीचे नाव पुकारताना आरोपी कोर्टात हजरच नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांची धांदल उडाली
2.1
इमारत बांधणीची परवानगी, बांधकाम सुरू करण्याचा दाखला, पूर्णत्वाचा दाखला आदी कामे आर्किटेक्टसमार्फत होतात
एखाद्याला बांधकाम करायचे असल्यास त्याचा प्लॅन करून देण्यापासून मनपाच्या नगर रचना विभागाकडून मंजुरी मिळवून देण्यापर्यंतची कामे आर्किटेक्ट मंडळींना करावी लागतात
4.2
शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे
त्यामुळे पालिका अशा धोकादायक इमारतींबाबत किती गंभीर आहे, हे या वरून दिसून येते
4
असे कंत्राटी रोजगार म्हणजे ‘पिळवणूक व गुलामगिरी’ची स्थिती होय, असा तडाखा न्यायमूर्तींनी दिला आहे
या बदलामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे
3.1
तेव्हा तो थोडा कण्हत होता
त्यामुळे त्याच्यावर कारवाईची जबाबदारीही त्यांचीच आहे
1.2
प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टसाठी शिबिर देखील भरविले जाणार आहे
शहरातील सोनोग्राफी केंद्रे व गर्भपात केंद्रांची झाडाझडती महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे
2.3
अन्तोनिया ड्रग्जच्या आहारी जाते
आज हिंदीचा लेखक, प्राध्यापक झालो असलो तरी कॉलेज जीवनात गुलशन नंदाच्या कादंबऱ्यादेखील वाचल्या होत्या, असे मिश्किलपणे सांगतात
0.1
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार!
वो बारीश का पानी!
0.9
शालिनी फणसाळकरजोशी यांनी फेटाळून लावली
वास, चव नसणे, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणे संबंधित रुग्णाला दिसू लागतात
0
लाल फेटा घातलेले मोदी हे दहा तोंडे असलेल्या नवाज शरीफांवर बाण मारत असल्याचे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे
तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा तोंडे असलेल्या रावणाच्या रूपात दाखण्यात आले आहे
4
या तक्रारीची दखल संजीवकुमार यांनी लागलीच घेत जोशी यांना मी लक्ष घालतो आहे, असा रिप्लाय दिला
यासह घरगुती वीज ग्राहकांना देखील अर्ज व विहित रक्कम भरून मीटर न मिळाल्याने शेख यांनी नाराजी व्यक्त केली
2.2
तीन वर्षे चाललेल्या या आंदोलनादरम्यान दोनशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत
तलावाच्या आसपास विस्तीर्ण असा झुडपी जंगलाचा परिसर आहे
0
अन्य राज्यांतून तसेच परदेशांतून देखील हा उद्योग उभारण्यासाठी ऑफर आली आहे
अनेक उद्योगधंदे दुसरीकडे स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहेत
3.3
तर गुलाब हे गंभीर जखमी झाले आहेत
रब्बानी स्कूल आणि कन्हान येथील बीकेसीपी स्कूलमध्ये विजेतेपदासाठी लढतीत झाली
0.8
ठाणे जिल्ह्यास उल्हास नदी आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो
अंबरनाथ शहराला बारवी आणि बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केला जातो
3.9
मात्र प्रत्यक्षात ही व्यक्ती वारस असल्याचा पुरावा नसल्याने ट्रस्टने पैसे देण्यास नकार दिला
कोविंद यांनी आपल्या भाषणात भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाचा उल्लेख केला
0.8
एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते
या लिफाफ्यात एक पत्र आढळले
2.5
सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असलेल्या एक बसच्या किमतीपोटी महापालिकेला ५० लाखांचे अनुदान मिळणार आहे
यापैकी सर्वाधिक ४०० मृत्यू नाशिक शहरात नोंदविले गेले आहेत
0
त्यामुळे रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे
यासाठी उपलब्ध निधीतून औषधांची खरेदी होणार आहे
0
नात्याची, नात्यातील विश्वासाची हीच तर कसोटी असते
यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं
4.5
त्याच्या या गैरवर्तणुकीबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला अन् त्या दिवशीचा खेळ संपल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली
त्यामुळे तो काहीसा नाराज झाला आहे
3.5
तसेच, तपासणी झाल्यानंतर ईपावती प्राप्त होईल
वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ईपास दिली जाते
4.5
रुग्णवाहिकेला दिला मार्ग वाहतूक पोलिस दाखल झाले
तेथे रुग्णवाहिका आली होती
3
आपल्याकडे गावांचे स्वरूप भिन्न असते
गावाचा विकास हा गावकऱ्यांवर अवलंबून असतो
3
पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी चौकशी सुरू केली असून या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे
पालिकेच्या ७२ शाळांपैकी पाच शाळा धोकादायक झाल्या आहेत
0.5
१९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने या मार्गाला लक्ष्य करत मोठे नुकसान केले होते
या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी या नेत्यांचा समाचार घेतानाच राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे
0.1
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस व ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते
4.8
मात्र, माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, असे सुरजित म्हणाला
मला त्याची ती प्रतिक्रिया वाटली
2
त्याचवेळी मुलगी गावातील मंदिराजवळ रडत असताना त्याला दिसली
एकल पालक म्हणून मला व्यक्तिश असे वाटते, की प्रत्येक स्त्रीपुरुषाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावेच
0
त्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे
अर्थात, ठिबक सिंचनाच्या या पुढाकाराचे स्वागतच करावयास हवे
2
आगामी काळात आंब्यांची मागणी वाढेल व अक्षयतृतीयेपर्यंत तर दरही उतरतील असे व्यापारी सांगतात
यामध्ये नऊ सुवर्ण, सहा रौप्य आणि सात ब्राँझपदकांचा समावेश आहे
0
पुनर्वसन करण्यात आलेल्या भागात आरोग्याचेही मोठे काम झाले आहे
यातून सार्वजनिक आरोग्याच्या संकल्पनेची निर्मिती झाली
3.8
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी आवश्यक असते आत्मशक्ती आणि निर्भीडता, जी गज्वींच्या सर्वच साहित्यकृतींमध्ये आजवर दिसून आलेली आहे
आपल्या व्यक्तित्वाच्या संरचनेतील असे काव्यात्म खोल गहिरे क्षण कवीला आत खोल उतरून समजून एका विवक्षित आकृतिबंधात समर्थपणे बांधावे लागतात
3.1
अर्जदार हिंजवडी येथे एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या
कंपन्यांचा हा मनमानी कारभार यापुढे चालणार नाही
0
घरांच्या कारवाईसंदर्भात पुन्हा सर्वेक्षण केले जाईल
कच्चे काम मुख्य उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करावं आणि पानावर स्पष्ट दिसेल असं रफ वर्क लिहावं
1
१९७९ मध्ये त्यांचा फिक्स हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला
नोकरीसह स्वतःच्या काव्यसंग्रहाचे लिखाणही त्यांनी केले
2.4
संस्कार भारती कोकण प्रांत, महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आणि स
यामध्ये भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मंडळाकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात
3.2
वैद्यकीय परिषदेच्या नियम व अटींची रूग्णालयाकडून पूर्तता करण्यात आली अथवा नाही या बाबी तपासण्यात आल्या
रुग्णांसाठी असलेल्या सुविधा, महापालिकेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी हे अधिकारी करतील
3.9
कारण या दिवाळीला त्यांची आजी खास गावावरून त्यांच्या घरी येणार होती
खूपदा अशा मुलाला एखादी आत्या, मावशी, नाहीतर आजी वाढवते
2.7
त्यामुळे धरण सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे
कचरा कमी व्हावा यासाठी इमारतीमध्ये टायरसारख्या गोष्टीपासून नावीन्यपूर्ण कल्पना लढवून त्यामध्ये झाडे लावणे, डेकोरेशन असा वापर करण्यात येत आहे
0
पोलिस व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धान्यासह ट्रक व टेम्पो, पोते शिवण्याची मशिन, रिकामी पोती असा ऐवज ताब्यात घेतला
मात्र दोन महिन्यापूर्वी तीन दिवसांची पेमेंटधारा दहा दिवसांपर्यंत गेली होती
1
ती जिंकणं भारतासाठी खास होतंच, पण न्यूझीलंडविरुद्धची मालिका खिशात टाकायचीही नामी संधी भारताला होती
या विजयामुळे भारतीय महिला संघ आगामी आशिया कपमध्ये ‘अ’ डिव्हिजनमधून खेळतील
2.6
शिवजयंतीला म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू झाली
यापूर्वी १६ तारखेपासून काम सुरू होणार होते
3.5
त्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
पण त्याचा परिणाम ऋतुजाच्या खेळावर झाला नाही
0
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या
या उपक्रमात उमेदवारांना २५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन, तसेच २ हजार ५०० रुपये प्रतिमहिना प्रवास व इतर भत्ता देण्यात येईल
2.1
त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्याने मेडिकल कौन्सिल कोलकाता येथील ओळखपत्राची प्रत दाखविली
अखेर सायंकाळी पोलिसांनी शमीमच्या खोलीत क्लोरोफार्म टाकून त्याला बेशुद्ध केले व त्याला तातडीने हॉस्पिटलात नेण्यात आले
0.9
या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार होत्या
याची परीक्षा १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे
4.4
पण फिटनेस चाचणीत बिन्नीने मला मागे टाकले आणि मला सामना बाहेर बसून बघण्याशिवाय पर्याय राहिला नाही
पण, फिटनेस चाचणीत बिन्नीने मला मागे टाकले आणि मला सामना बाहेर बसून बघण्याशिवाय पर्याय राहिला नाही
5
ओहोटीच्या वेळी या ठिकाणी साचत असलेला ढीग स्पष्ट दिसतो, अशी माहिती स्थानिक मच्छिमार नितेश पाटील यांनी दिली
आर्थिक गुन्ह्यांचा केंद्रीय पद्धतीने तपास करण्यासाठी राज्य सरकारने दोन तीन वर्षांपूर्वी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची नियुक्ती सुद्धा केली
0
त्यांच्याबरोबर काम करताना आपली भूमिका उत्तम व्हावी म्हणून सेटवर येताना तो त्यात्या दृश्याचे सर्व डायलॉग्ज पाठ करुन येत असे
येथील गाळ काढण्यात येईल
0
त्यात सत्यता आढळल्यास कारवाई करण्यात येईल
दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले, पण सरकारने याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे
0
इंग्रजी निकालाचे भाषांतर या स्वरूपात निकाल प्रादेशिक भाषांत दिसतील
ही टीईटी परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेतून होते
2.8
गेल्या तीनचार दिवसांत झालेल्या तुरळक पावसाने या पिकांना तूर्ततरी जीवदान मिळाले असून, उत्पादनासाठी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे
या पिकांना जोरदार पावसाची गरज आहे
4.4
त्यानंतर महिनाभरात मुगवत भारतीला घेऊन पुन्हा पनवेल येथे आला
विशेष म्हणजे मध्यरात्रीनंतर फोन करून तो पोलिसांची झोप उडवीत होता
1.1
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
काही अंशी त्याचे कामही झाले आहे
0.2
लेखक रवींद्र धारिया वनराईचे अध्यक्ष आहेत
वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी सामान्यत घरोघरी कूलरला पसंती असते
0.9
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी आता समान पात्रता परीक्षा (सीईटी) देता येईल
याप्रकरणी पालिकेच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून याबाबत लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती
1
दक्षता आयोगाच्या माजी प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यिय समितीने तयार केलेला हा अहवाल शनीवारी प्रसिद्ध करण्यात आला
दक्षता आयोगाच्या माजी प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने तयार केलेला हा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला
4.9
आमची ही अचानक झालेली मैत्री अशीच आयुष्यभर टिकून राहो!
त्यामुळे आमची निस्वार्थी मैत्री आहे ती अशीच अबाधित राहो ही इच्छा
4.7
परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते
मात्र, अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते
2.4
बालमृत्यू धक्कादायक! केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक विभागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे
त्यामुळे लाभार्थी यापासून वंचितच राहतात, असा आरोप सदस्यांनी केला गेल्या वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल देण्यात येणार होत्या
0.3
त्यामुळे काही गावात रात्रगस्त किंवा पोलिस पथकांची फेरी होत होती
शहरातही या हाणामारीचे पडसाद उमटले असून, पोलिसांकडून वेळीच शहरातील प्रमुख रस्त्यावर बंदोबस्त लावण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली
3.5
समजा विंडोज मिडीया प्लेअर सुरू आहे
समजा विंडोज मी‌िडया प्लेअर सुरू आहे
5
या सत्राच्या सुरुवातीला संयमी चढाई करणाऱ्या अजयने आपल्या चढाईत इराणच्या दोन बचावपटूंना टिपले आणि भारताची पिछाडी १७१९ अशी भरून काढली
तर अनेक ठिकाणी ओळख पत्र तपासलेच जात नाही
0
अनेक वर्षे मी निसर्गासोबत डोंगरदऱ्यांत आणि जंगलात जगलो आहे
पाकिस्तानला एकटे पाडण्याची कणखर भूमिका घेतली तर प्रत्येक भारतीय नागरिक सरकारच्या भूमिकेमागे निश्चित ठामपणे उभा राहील
0
कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता
माझा कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता
3.9
त्यांचे हक्क काढून भाजप तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे
एफडी मोडाव्या लागणार पेन्शन आणि पगाराचा खर्च केल्यावर दरमहा होणाऱ्या इतर खर्चासाठी बोर्डाला त्यांच्याकडे असलेल्या फिक्स डिपॉझिट मोडाव्या लागणार आहेत
0.8
ग्राउंडमनअभावी देखभालीची कामे रखडली जात आहेत
त्या माध्यमातून मिळालेल्या सुविधा समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहचविल्या पाहिजेत
1.1
माळी समाजातर्फे सोमवारी उपोषण कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधले
राज्यातील विविध ठिकाणच्या मोर्चांनंतर सरकारला देण्यासाठी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले
3.8
या प्रसंगी संघाचे अध्यक्ष जे
पंडित साजन मिश्रा यांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा तालायन परिवारातर्फे खास पुणेरी पद्धतीने सत्कार करण्यात आला
0.8
मात्र, जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटानंतर अतिरेकी पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्टच झाले
पाऊस असाच सुरू राहिल्यास जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
0
ही लस विकसित करणारे आणि उत्पादन करणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचे पुतीन यांनी सांगितले
आषाढी अमावस्येनिमित्त मद्याची होणारी तस्करी रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागला यश मिळाले आहे
0.8
बंदी घातलेल्या कॉलेजेसमध्ये शिक्षक नियुक्त केल्याचा सांगून करून ६३ कॉलेजेसने त्यांच्याकडे ६६१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा दावा केला होता
नियमित शिक्षक नियुक्त केल्याचा दावा केल्याने ६३ कॉलेजेसमधील ६६१६ विद्यार्थ्यांकरिता विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता
4.5
राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत
मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर दिवसाढवळ्या एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले
0.8