Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
मुस्लिम देशांमधील एकमेव अण्वस्त्रधारी देश अशी ओळख असल्यामुळे पाकिस्तानने सातत्याने सौदी अरेबियाबरोबरील संबंधांचा फायदा घेतला
आजही हेच दोन शब्द त्यांच्यासाठी समर्पक आहेत
1.1
तरीही या परिसरातील अनेक भागात कचरा पसरलेला आहे
या भागात कचराही टाकला जातो
4.6
दरवर्षी शेकडो नागरिक बळी जात आहे
ज्यामध्ये शेकडो लोक मरण पावले
4.7
२०१६ च्या बोगस विद्यापीठांच्या यादीत उत्तर प्रदेशातील नऊ विद्यापीठांचा तर दिल्लीतील सहा विद्यापीठांचा समावेश होता
कुस्तीची क्रेझ कायमकबड्डी, खोखो, कुस्ती, मल्लखांब या मराठमोळ्या खेळांमध्ये पुण्याला नक्कीच मोठा वारसा आहे
0
कंपनीच्या या नेमणुकीबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाची मंजुरी मिळवावी लागणार आहे
दुसरीकडे उंच वार्डात पोलीस सुरक्षेशिवाय कर्मचारी काम न करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनाची अडचण झाली होती
0.6
तरुणतरुणी पारंपरिक गुजराती पेहरावात गरब्याचा आनंद घेत लुटत आहेत
उद्याच्या मिरवणुकाचा मान बाजार गल्ली तरुण मंडळ व मांडवी गल्ली कोळी जमात या मंडळाचा आहे
2.6
गेल्या सात महिन्यांपासून शहरातील रस्ते भंगार आहेत
शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत
3.8
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने किनाऱ्यावरील प्रदूषणाची भीषणता समोर आली आहे
स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली असून त्याच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे
3.3
त्यासाठी संशोधनही केले होते
त्यासाठी संशोधनही केलं जातं आहे
4.8
एकाच घराण्यातील अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते
यामुळे शेवटपर्यंत उमेदवारीसाठी चढाओढ राहील
3.5
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे
डेव्हिड आर्मस्ट्राँग म्हणाले, मशीन लर्निंगद्वारे ग्रह निश्चितीचा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे
2.4
माहिती खात्यानेही बैठकीसमोरचे प्रस्ताव आधीच जाहीर करून टाकले
मात्र मॉल, मंदिरे, सिनेमागृहे, नाट्यगृहे येथील दैनंदिन कारभाराला चालना मिळण्याची चर्चा होत असल्याने साहित्य व्यवहाराच्या दृष्टीनेही विचार होणे गरजेचे आहे
1.4
उलट शाळेतील इतर मुलींनासुद्धा ती अभ्यासात मदत करीत होती, असेही कोतकर व जाधव यांनी सांगितले
त्यानंतर तब्बल सहा वर्षे आरोपी गाझी झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त कोडरमा जिल्ह्यात लपून बसला होता
0.2
या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने ही मशीन्स सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे
0.3
सेन्स मास्टर या कंपनीचा बांधकामाचा व्यवसाय आहे
संजय पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत
3
या तक्रारीची दखल संजीवकुमार यांनी लागलीच घेत जोशी यांना मी लक्ष घालतो आहे, असा रिप्लाय दिला
त्यामुळे जोशी यांची तक्रार आता खुल्या चौकशीत ऐकून घ्यावी लागणार आहे
2.6
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे
लवकरच उत्सवांचे दिवस सुरू होत आहे
2.5
सध्याच्या कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनाकडे लक्ष वेधले
तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे ५५० अधिकारीकर्मचारी या पाच डेपोत कार्यरत आहेत
2.1
आज नव्याने जाहीर झालेल्या रचना व आरक्षणामुळे निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे
पुणे गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आणि अनेक विद्यमानांसह माजी आणि संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली
3.6
त्याने नवीन मोबाइल फोन घेतला होता
हे अॅप्लिकेशन आयओएस, अँड्रॉइड, विंडोज आणि मॅक यावर उपलब्ध आहे
0.7
विजेत्या संघाला ५१ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात येईल
अंतिम फेरीतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार रु देण्यात आले
3.7
पहाटे मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून सर्वात जास्त मुले आणली जात असल्याचे समजते
यामुळे मुलांची वाहतूकही सुरक्षित होते
2.6
१४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, महाराष्ट्र शासन व ब्रिटिश कौन्सिल यांच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया येथे चांद्रविषयक माहिती संग्रहालय तयार करण्यात येत आहे
सध्या विद्यानिधी संकुलात १४ ज्ञानशाखांमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
2.1
अलीकडेच प्रदर्शित झालेली मेड इन हेवन ही वेबसीरिज चांगली चालली
लक्षात राहिलेली आठवण सोशल मीडियावर एका चाहत्यांनी मला प्रतिक्रिया पाठवली होती
0.6
ऑनलाइन अर्ज केलेल्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करुन प्रिंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
परीक्षार्थींनी निकालाचे अपडेट अधिकृत वेबसाइटद्वारेच जाणून घ्यावे, असे आवाहन राज्य आरोग्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे
3.3
१५ टक्के घट केली आहे
पायाशी असलेल्या किंवा नसलेल्या चातकाकडे अंगुलीनिर्देष करते
0
स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
4.3
सुरक्षितता, पर्यावरणाचा ऱ्हास, स्थानिक जनजीवन असे अनेक विषय ऐरणीवर आले आहेत
यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा विमा आणि लकी ड्रॉ असे उपक्रम राबविले जातात
0
सीसॅटमध्ये पेपर दोनमध्ये ८० प्रश्न असतात
या प्रश्नपत्रिकेत ८० प्रश्न असल्यामुळे प्रत्येक प्रश्न २ मार्कांसाठी
4.2
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत
राज्य परिवहन महामंडळाने भरती परीक्षा घेणे बंद केले आहे
1.5
जेवताना गप्पांना मनाई!
जेवताना गप्पांना मनाई!
5
काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी असल्याने पक्षश्रेष्ठींना याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे
त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांची मोठी रांग भाजप अथवा शिवसेनेत जाण्यासाठी लागण्याची शक्यता आहे
3.7
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात
तसेच पाणपोई उपक्रमास विशेष सहकार्य करणारे कर्मचारी वसंत मोरे, युवराज पाटील, संभाजी सुतार, ऊर्मिला गुरव यांचा सत्कार करण्यात आला
0.8
विजय हिरेमठ यांच्यामार्फत जामीन रद्द करण्याच्या विनंतीची याचिका केली
लेखक जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत
0
मला वाटते फायनलनंतर मायकेल वॉनने स्टोक्सकडे याबाबत चौकशी केली तेव्हा त्याने याबाबत सांगितले
त्यानुसार चार महिन्यांआधी आंदोलन आणि मोर्चासाठी समितीच्या सदस्यांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली होती
0
सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंग मातेचे दर्शन एकाच वेळी करण्याचा माझा विचार आहे
1.2
महापालिका, नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणून शिवसेनेची ताकद वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले
त्याशिवाय भारतातही स्पुटनिक व्ही या लशीच्या उत्पादनाबाबतही चर्चा सुरू आहे
0
मात्र, १५०० कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार लोकांना रोजगार देण्याचे दावे करणारा कारखाना सुरू करण्याबाबत आता चीन उदासीन असल्याचे समजते
पण या सगळ्यामुळे प्रचंड बेकारी वाढेल आणि ज्या नोकऱ्या शिल्लक असतील, त्यांचं स्वरूप आमूलाग्र बदललेलं असेल
1.3
आपला सीन चित्रीत झाल्यावर सगळे सेटवरच बसायचे
पंडितअण्णांनी राजकारणाची सुरूवात आपले बंधू दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या सोबतच केली
0
महाराष्ट्र सरकार आणखी एक कोठडीतला खून पचवण्याच्या बेतात दिसते
तेव्हा आमच्या कुत्र्याला का मारले, थांब तुला कुत्र्यासारखे ठेचतो, असे म्हणत हल्ला चढवला
1.3
एक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा काम पूर्ण केले जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे
अर्धवट सोडलेले काम पूर्ण करण्याबद्दल एक वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा दाद लागत नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला होता
4.6
हे नवे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे
मुली या मुलां इतक्याच प्रत्येक कामात सक्षम आहेत
0
तसे आपल्या बोलण्यातूनही होते
मुलरने चौथ्या फेरीत रफाएल नदालला नमवले होते
0
सुमारे साडेतीन वर्षांपासून ही कामे शहरात सुरू आहेत
खर्चात एवढी मोठी तफावत कशी काय होऊ शकते, असा सवाल करीत नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला
1.1
त्यामुळे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना दिलासा मिळाला आहे
त्यावेळी सटाणा शहराला दिलासा मिळतो
2.8
ते बाहेर येताच आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले
त्यानंतर संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार केले
4
महिलेला १० ते १२ दिवस इंजेक्शन द्यावी लागताच
सतत गराडा हवा, काहीतरी चाळा हवा नाहीतर उद्योग हवा
0
वर्षभरात एक लाखांहून अधिक घरभाडे भरणाऱ्या करदात्यांसाठी हा नियम बंधनकारक असेल
एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाया करदात्यांना हा अधिभार लागणार आहे
3.8
आपल्याकडे गावांचे स्वरूप भिन्न असते
कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात एकाच वेळी पाच पुतळे बसवण्याचा निर्णय आज झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला
1.5
वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील घोडके वस्तीवर सोमवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला
सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवूर येथील घोडके वस्तीवर हा प्रकार घडला
4.2
ही पश्चातबुद्धी कदाचित त्याला त्याच्या करिअरकडे पाहून झाली असावी
आता याच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा नवा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय
2.3
गेल्या दशकभराच्या अथक प्रयत्नानंतर वाहिन्या, जाहिरातदार यांनी स्थापना केली
गेल्या वर्षाच्या शेवटी आलेल्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनच्या माध्यमातून हीच परंपरा पुढे नेण्यात आली आहे
2.3
काहीवेळा जनप्रक्षोबालाही सामोरे जावे लागत होते
केजरीवालांना तुम्ही दोन्ही पत्रं सार्वजनिक करण्यास सांगू शकता
1.2
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गोंधळले आहेत
2.4
सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार रुग्णालयांनी अवाजवी आकरणी करू नये, करोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले
त्यासाठी रुग्णहिताला बाधा येता कामा नये, असे एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
2.5
सचिन पायलट यांच्या जागेवर अशोक गेहलोत यांच्या बाजुच्या आसनावर संसदीय कार्य मंत्री शांति धारीवाल यांना जागा देण्यात आलीय
सर्वच समस्यांवर उपचार शक्य नसले, तरी मूल व्हावे याकरिता उपाय करू
0.3
भाजप सरकारने महागाई वाढवित सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले
काही वेळा तो लाइव्ह देखील असायचा
0
अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी येथे क्लिक करा
मात्र, नव्या निर्णयामुळे आता शिक्षकांना आता दहा वाढीव परीक्षा द्याव्या लागणार आहेत
1.1
त्यामुळे मोठे व्यापारी पोलिसांना हातशी धरून हॉकर्सचा व्यवसाय उधळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा स्पष्ट आरोपही संघटनांचा आहे
सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असून ड‌िसेंबरच्या पह‌िल्या पंधरवड्यात हा चित्रपट प्रदर्श‌ित होणार आहे
0
सिझेरिअन प्रसूतीचे दर हे नैसर्गिक प्रसूतीपेक्षा तिपटीने अधिक असतात
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच मागे शहरात सुमारे शंभर किंवा त्यापेक्षा जास्त बोगस पॅथॉलॉजिस्ट असल्याचे स्पष्ट केले होते
0.6
जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
६६ हजार चौरस मीटर जागेवर उभ्या राहणाऱ्या या संकुलासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
0
हा त्रास जर तीव्र असेल तर त्यावर औषधोपचार करावा लागतो
तेव्हा त्यावर लगेच उपचार करण्याची गरज असते
3.8
ती पत्रं तर राजानं झाशीच्या वस्तुसंग्रहालयात ठेवायलाही दिली नव्हती
या सर्वेक्षणामध्ये मुंबईकरांची फुप्फुसे लहान असून ती नीट वाढतच नाहीत, असं आढळून आलं
0
आपण कुणाला कर्ज देत आहोत, हे बँकेला चांगलेच माहीत असते
वीणा देव यांनी गुरुवारी व्यक्त केली
0.6
यापैकी एका घटकाने अप्रामाणिकपणा केला, तरी ही व्यवस्था हळूहळू कोलमडून पडणार हे उघड आहे
मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
2.1
हे शुल्क दिल्यानंतर जिंकलेली रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यात किंवा गेम वॉलेटमध्ये जमा केली जाते
यात जो जिंकतो त्याच्या पेमेंट वॉलेटमध्ये खेळाची रक्कम जमा होते
4.5
मात्र, प्रसंगावधान राखत वैमानिकाने विमान पुन्हा उंचीवर नेले
त्यानंतर काही वेळाने विमान पुन्हा आपल्या निर्धारीत उंचीवर झेपावले
4.3
ऑगस्ट महिन्यात व्रतवैकल्ये सुरू होत असल्याने नारळासह साबुदाण्याला अधिक मागणी होण्याची अपेक्षा आहे
याशिवाय दिल्लीतील आंदोलनाचे स्वरूप बदलत आहे
0
सध्या सुरू असलेली कामे ही आमदार व खासदार निधीतूनच केली जात आहेत
तर, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी तर थेट पत्रकार परिषदेतच अर्थसंकल्पावरील चर्चेला विरोध दर्शविला होता
1.6
याकरिता महिनाभरात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले
तसेच त्या प्रस्तावावर नगरविकास विभागाने एका महिन्यात निर्णय घ्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत
3.5
त्यामुळे जबाबदारी घेणे आणि इतरांच्या कामाचा आदर करणे हेही शिकवले जाते
या भेटीनंतरच झहीर आणि द्रविडबाबतचा गोंधळ संपेल हे आता नक्की झाले आहे
0
तरीही विद्यार्थ्यांचे शासन नुकसान होवू देणार नाही
आम्हाला विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे नाही
4.7
गेल्या दशकभराच्या अथक प्रयत्नानंतर वाहिन्या, जाहिरातदार यांनी याची स्थापना केली
इतकेच नाही, तर शनिवारी तर दिवसभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली
0.2
जोग यांनीच दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीव विद्यापीठातील इंजिनीअरिंगची फी १५ हजार डॉलर इतकी आहे
हेचं लक्षात घेऊन माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजमधील प्रतिबिंब हा सोशल ग्रूप सतत कार्यरत असतो
1.5
व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या एन्ड टू एन्ड एन्स्क्रिप्शन सेक्युरिटीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खबरदार
तर दुसरीकडे अपघातानंतर कंटेनरमधील मोबाइलचे बॉक्स रस्त्यावर विखुरले होते
0.1
सोनवणे विवाहित असून, त्यांना मुलेही आहेत
नाइट शिफ्ट, जादाचे तास शूटिंग नकोच होतं
0
या मेळाव्यात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले यांची पारनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
हे आंदोलकांना कळत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय
0.3
मोजकंच पण उत्तम काम करणारी अभिनेत्री म्हणून जेनिफरची ओळख आहे
दाखला मिळण्यासाठी केव‌ळ सिस्टिम बसवली जाते
0.2
या तरतुदींमुळे विकास तर होणार नाही
शहरात तयार होत असलेल्या सिमेंट रोडच्या कडेला वृक्षलागवडीसाठी आधीच जागा सोडण्यात आली आहे
1.5
या मतदारसंघात मराठी टक्का निर्णायक आहे
या मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे
4.1
मुलांच्या गटात ठाण्याच्या गौरव पंचंगमने मुंबई उपनगरच्या तन्मय रावला ११-७, १०-१२, ११-९, ११-२ असे पराभूत केले आणि विजेतेपद मिळवले
मुलांच्या गटात जयेश कुळकर्णीने त्याचा प्रतिस्पर्धी आदित्य हिरुळकरला ११-१, ११-३, ११-३, ८-११, ११-३ असे चार सेटसमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले
3.4
वाघाने पळ काढल्यानंतर तिने दरवाजा बंद केला
त्यानंतर हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता
0
खुलताबाद याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
4.8
यामुळे आमच्या मीठागरात तयार होणारे मीठ खाण्यायोग्य होत असल्याचेही ते म्हणाले
कमी दर्जाचे प्लास्टिक हे पर्यावरणास मारक असते
1.2
आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता आयोजित एका कार्यक्रमात ही सायकल नागपूर महापालिकेकडे सोपविण्यात येईल
त्या बरोबरच पालिकेने सायकल योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला असून, एक लाख सायकल उपलब्ध करण्यात येणार आहेत
2.8
वणी येथे सकाळपासून २९ बस सोडण्यात आल्या
ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीस दिवस या कोर्सच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा सारांश सांगितला जाणार आहे
0.2
तर मध्य रेल्वेने या दिवशी मेगाब्लॉक घेतलेला नाही
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल
4.3
आहार नियंत्रण, व्यायामाने मात शक्यअनियंत्रित जीवनशैलीमुळे यकृताशी निगडीत व्याधींची संख्यादेखील वाढत आहे
तसेच म्हारळच्या जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे
0
सध्या राहत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार संबंधितांना भाड्याची रक्कम मिळेल
२१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले
0
या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे
तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते
0
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठीही या स्टेनने वीरू आणि कंपनीला थोपवण्यासाठी खास डावपेच आखले आहेत
मनजीत विर्दी यांनी स्पष्ट केले
1.3
शिळे अन्न खाऊ नये
शिळे खाऊ नये खायला देऊ नये
4.8
सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
0
पाथर्डीहून सुटून वाघोली येथे साडेपाच वाजता बस पोहोचून पुन्हा परतीचा प्रवास पाथर्डीकडे करणार आहे
या गावाच्या पूर्वेला दुथडी भरून वाहणारी वैतरणा नदी तर पश्चिमेकडे तांदूळवाडी किल्ला आहे
1.8
३३ मिलिमीटर तर कडवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
आवर्तनाचे पाणी व गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली
3.5
केरसुणी हा उंबरपाडा गावचा अनेक पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे
शिराईच्या श्रीमंतीवर पुढे जात असलेल्या उंबरपाडा आपली लोककला अन्‌ संस्कृतीही जोपासताना दिसते
3.4
कोणत्या ना कोणत्या कारणाने अनावश्यक खर्च होईल
वर्षाला चार कोटी रुपयांपर्यंत यावर खर्ची पडणार आहे
2.2
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे
औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षकांची संख्या पुरेशी नाही
2.4
भोवती आणि घरात शेतीतलं दारिद्र्य होतं
घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची होती
3.6
अधिकृत माहितीनुसार, परीक्षेआधी दहा दिवस नोटीस जारी करून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल
यावर नोटिफिकेशन काही दिवसआधीच जाहीर करण्यात आलं आहे
3.4