Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल
|
तो पुढील काळासाठीही लागू राहाणार आहे
| 2.2
|
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे स्वागत केले
|
राजकारणाशी निगडीत व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होतील
| 1.5
|
त्या पेक्षा दुप्पट वेगाने ते आता चौथ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत
|
या वेळी ते चौथ्या स्थानावर फेकले गेले
| 3.1
|
तसेच, तो दारू पिऊन गाडी चालवत होता असे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याचे कासरवडवली पोलिसांनी सांगितले
|
हा दारू पिऊन घरी आला होता
| 3.2
|
छत्रपतीनगरातील २२ वर्षाची विवाहिता सासू व जावेसोबत घराजवळ असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते
|
मात्र, उद्योजकांनी सरकारच्या सवलती लाटल्या आणि ते गुजरात राज्यात पळाले
| 0
|
पुढील निधीसाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे नीलक्रांती योजनेंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे
|
लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू देऊ नका
| 0.1
|
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते
|
पृथ्वी आपल्या शाळेत देखील अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते
| 1.3
|
सचिन अहिररावनाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला
|
रसिकांना ती आवडेल असा विश्वास वाटतो
| 1.8
|
अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते
|
त्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कॉलेज अॅलोट झाले
| 2.8
|
कृषी कायदे केंद्राला हादरा देणाऱ्या शेतकरी आंदोलनातील १३ प्रभावी नेतेदिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे
|
त्यामुळे बायोडिझेल आणि इतर प्रदूषण करणाऱ्या घटकांचा जपून वापर करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो
| 0
|
ट्युशन आणि सातत्य याच्या जोरावर विवेक गणेश जाधवने ९२ टक्के गुण मिळवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे
|
माझा शिक्षक चरित्र नायक हा विषय देऊन त्यांनी एकवीस विद्यार्थ्यांकडून एकवीस शिक्षकांविषयी लिहून घेतलंय
| 2.4
|
३३ योजनेच्या अतिरिक्त प्रिमियमचे होते
|
३३ हजार ३७१ शेतकऱ्यांवर दीड लाखांहून अधिक कर्ज असून, निकषाप्रमाणे त्यांनाही मदत केली जाणार आहे
| 2.3
|
अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाड्यांचे काम सुरू आहे
|
या ठिकाणी तलावात भराव टाकून भिंतीला खेटून भूमाफियांनी ११ घरांची चाळ उभारली
| 2.3
|
लोकांना थोडा आनंद लुटू दे
|
परिसरातील रहिवाशांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो
| 0.6
|
६ एप्रिलपासून आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे
|
मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते
| 1.6
|
या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
|
या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग संघटक संयोजक संगीता कृष्णा बोरसे, वंदना रमेश इधाटे यांनी केले
| 2.9
|
त्यावेळी पत्रकारांना तुरूंगात डांबले गेले
|
हजारो कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले
| 3.2
|
इतर प्रवाशी जखमी झाले
|
परंतु, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला
| 0
|
उदय नारकर व उमेश देशमुख यांचा समावेश आहे
|
मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पोवार, राजशेखर तंबाके, चंद्रकांत वडगावकर आदी उपस्थित होते
| 1.6
|
वडोदरा मोबाइलवर चित्रपट बघत असताना, अंगावर लघुशंका केली
|
राज यांचं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे
| 0.4
|
अनेकांपर्यंत तपासणी आलीच नाहीप्रशासनाने तपासणी सुरू केल्यानंतर तपासणीसाठी दफ्तर ताब्यात घेतलेल्यांची संख्या पाहता ती त्रोटक असल्याचे दिसून आले
|
त्यानुसार तालुकास्तरीय समितीन ४१ हजार खात्यांची तपासणी करुन आयटी विभागाकडे पाठवली आहे
| 2.8
|
त्यामुळे योग्य फळ तयार झालेच नाही
|
त्यानंतर पाऊस सुरू होऊन महिना लोटत आल्यावरही झाडे छाटणीचे काम सुरू कसे, असा सवाल केला जात आहे
| 2.2
|
सुमारे साडेतीन वर्षांपासून ही कामे शहरात सुरू आहेत
|
काही कामांना कात्री आढावा बैठकीत आराखड्यांनुसार अद्याप सुरू न झालेल्या कामांकडे आयुक्तांनी लक्ष वेधले
| 2.3
|
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल
|
नियोजन, व्यवस्थापनाने कामे पार पाडू शकाल
| 3
|
५ कोटी रुपये खर्च केले आहेत
|
अर्थसंकल्पात ५ कोटींची तरतूद करण्यात आली
| 2
|
त्यापाठोपाठ ढोबळी मिरचीही कडाडली असून एका किलोसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात
|
तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर २ लाख ४१ हजार ५० रुपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदारांना सांगितले होते
| 2.1
|
शिवसेनेनेही येणारे सरकार हे युतीचेच असेल असा विश्वास देत मते मागितली होती
|
भाजपच्या उमेदवारास शिवसेनेचा पाठिंबा राहील व सभापती हा युतीचा होईल, असेही त्यांनी नमूद केले
| 3.5
|
कदाचित त्यामुळेच मी अनेक तगड्या खेळाडूंना हरवू शकले
|
भारताचा डाव सुरू झाल्यानंतर भारताच्या स्मृती मंधाना आणि पूनम राऊत खेळपट्टीवर उतरल्या
| 1.8
|
अनेकांनी त्या संदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे
|
त्यात अर्थपूर्ण संबंध असल्याचीही बोलवा असते
| 0.8
|
आजच्या दिवसात अनेक शुभयोग जुळून येत आहेत
|
नवी मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेकडून मदत घेतली जाणार आहे
| 0
|
त्यामुळे रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजविण्याची आवश्यकता आहे
|
त्यावेळी रस्त्यातील खड्डे तत्काळ बुजविण्यात आले होते
| 4.7
|
२० हजार लाडू प्रसाद शनिवारी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून देवस्थान समितीच्यावतीने पहिल्या दिवशी २० हजार लाडूंची मागणी नोंदवण्यात आली आहे
|
त्याची अर्ध न्यायिक पद्धतीने चौकशी सुरू आहे
| 0
|
मला वाटते फायनलनंतर मायकेल वॉनने स्टोक्सकडे याबाबत चौकशी केली तेव्हा त्याने याबाबत सांगितले
|
शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले
| 0.2
|
आजही विविध उपाय करण्यात येत आहे
|
ही समीक्षा छापून येताच रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुलींनी अक्षरशः रांगा लावून तिकीटे घेतली
| 0
|
निवडणुकीच्या तोंडावर परळीकरांची आठवण आली का?
|
प्रत्येक निवडणुकीत या मुद्द्याकडे प्रकर्षाने लक्ष वेधल्यानंतही पुन्हा `जैसेथे` परिस्थिती राहत असल्यामुळे नागरिक समाधानी नाहीत
| 2.2
|
परंतु, त्या उत्तरावर खंडपीठाचे समाधान झाले नाही
|
या गावांचा महापालिकेत समावेश केला आहे
| 0.5
|
घरफोडी झालेल्या सोसायटींना फक्त दिवसा सुरक्षारक्षक असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली
|
घरातून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी कामाचा ताण आला
| 1.2
|
यांना अटक केली
|
या दोघांना अटक करण्यात आली आहे
| 4.5
|
तर या सर्वातून सुटणारी जागा ग्रीन झोनमध्ये येते
|
एकाचवेळी ७२ कार पार्क होऊ शकतील अशी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे
| 1.1
|
दीपिकाने ७२० गुणांपैकी ६६८ गुण मिळवले
|
६६ कोटी इतके असल्याचे सांगितले
| 3.1
|
गुड लक अल्गेरियाचे स्क्रीनिंगदी ऑलियॉन्स फ्रॉन्सेस दी पुणेतर्फे सध्या लाँग फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे
|
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधकामामध्ये विटांऐवजी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला आहे
| 0
|
कालांतराने तिला पुन्हा दुसरी मुलगी झाली व तेव्हापासून सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिकमानसिक छळ सुरू केला
|
झेंडेवाले यांचे पती रात्री घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पतीला सांगितला
| 2
|
त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेतला
|
त्याचवेळी पोलिसांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधला
| 3.4
|
यानुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत या अनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून अधिसभेपुढे ठेवण्यात आला होता
|
या बैठकीला महापालिका, पोलिस, नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते
| 2.1
|
काही त्रुट्या असल्याने १५० अर्ज मागे ठेवण्यात आले आहे
|
दादरसह संपूर्ण मुंबई खड्ड्यात गेली आहे
| 0
|
बराच वेळपर्यंत ते दोघेही एकाच खोलीत होते
|
त्यानंतर पुन्हा तब्येतीचे कारण देत टाळाटाळ करण्यात आली
| 1.2
|
मल्टी पॅसेंजर किंवा मल्टी पर्पज व्हेइकल व्हेइकलचा विचार करताच डोळ्यासमोर टाटा किंवा महिंदा ही दोन नावं उभी राहातात
|
पॅसेंजर कारपासून ते अगदी कमशिर्अल व्हेइकल्सपर्यंत बऱ्याच रेंजमध्ये महिंदाचा सहभाग आहे
| 3
|
महापालिका प्रशासनाने हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ११ हजार २०० घरे तयार मार्च २०१५ पर्यंत तयार करावी लागणार आहेत
|
महापालिका प्रशासनाने हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ११ हजार २०० घरे मार्च २०१५ पर्यंत तयार करावी लागणार आहेत
| 5
|
त्यामुळे तो आई आणि भावंडांसह तो राहात होता
|
त्यानंतर तो आई आणि भावासोबत राहत होता
| 4.8
|
अवैध मटका आणि जुगार अड्डे चालवणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील मटकाकिंग विजय पाटील याच्यासह आठजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे
|
मातंग समाजाने आपला ‘महानायक’ म्हणून अण्णा भाऊंना डोक्यावर घेतले
| 1.1
|
त्यामुळे साखरविक्रीचा दर किमान ३५०० रुपये केला तरच अनेक प्रश्न सुटतील
|
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रयत्न करणार नेवाळी आंदोलनप्रकरणात अटक झालेल्या आंदालकर्त्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नेवाळीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार
| 1.6
|
ओहोटीच्या वेळी या ठिकाणी साचत असलेला ढीग स्पष्ट दिसतो, अशी माहिती स्थानिक मच्छिमार नितेश पाटील यांनी दिली
|
बालकल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले
| 1.1
|
त्यावेळी ज्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचा भंग होतो त्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाइल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली
|
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहाचे सकाळी सहा या वेळेत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त के
| 3.8
|
विकीनं देखील वीरमसाठी तयारी सुरू केली होती
|
शनिवारी व रविवारी सुशांतच्या घराच्या सखोल तपासणीसह त्याच्या सहकाऱ्यांची कसून चौकशी केली
| 0.5
|
देशात बनवल्या जाणार्या २ करोना लशींची दुसऱ्या टप्प्यातली महत्त्वपूर्ण क्लिनिकल चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे, असं ने सांगितलंय
|
त्यानंतर त्यांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे
| 3
|
पोलिस आयुक्तालयाला हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या
|
अभ्यासासोबतच इतर स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या अनुजाला आता प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे
| 0
|
गावकऱ्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले
|
६ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत
| 0.5
|
जमेल तसे पैसे जमा करून शेततळे तयार केले, मात्र प्रशासनाच्या वेगामुळे अद्यापही तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही
|
त्यानंतर पावसाने दडी मारली आहे
| 1.8
|
त्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
|
त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या
| 4.6
|
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत
|
त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये
| 0.2
|
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या मुलांना साधे मराठी वाचता येईना ही अत्यंत खेदजनक बाब आहे
|
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांनी दूध व नंतर खिचडीचा अल्पोपहार घेतला
| 0.6
|
खेड तालुक्यात सुशेरी पुलावर पाणी आल्याने बहिरवलीकडे जाणारा मार्ग बंद झाला
|
त्यामुळे यावर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे
| 0.2
|
राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीला नितीश कुमार आले नव्हते
|
कोलिन्स यांच्या आवाजातील समालोचन या मिशनमधील महत्त्वाच्या गोष्टी उलगडून सांगतात
| 1
|
टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीला ऑगस्टमध्ये बाजारात उतरवण्याची शक्यता आहे
|
सुरडकर म्हणाले, संस्थेने यापूर्वी औरंगाबाद,भगूर, सेमाडोह, अंदमान, मॉरेशिअस, श्रीलंका, दुबई, लंडन, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान या ठिकाणी संमेलने भरविली आहेत
| 0.6
|
यांना अटक केली
|
यांना अटक केली आहे
| 3.6
|
प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये व उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा
|
प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या, विशेषतः खाण्याची पथ्ये व उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा
| 4.8
|
दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत
|
बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता या स्क्रिनवर पोलिसांना खास चित्रपट दाखवण्यात आला
| 0.9
|
सर्वच जागांसाठी एकूण ६३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली
|
ठरावानंतर ६३१ महिलांनी मतदान पडताळणी करून घेतली
| 3
|
बिल्डरांची माहिती मागविण्यासाठी एक नमुना तयार असून त्याच छापील अर्जाप्रमाणे सर्वच अर्जदार अर्ज करून माहिती मागतात
|
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीअर राजेश तडवी यांना विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले
| 1.8
|
मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन व्हावे यासाठी कोट्यवधी खर्चून परदेशातून पेंग्विन्स आणण्यात आले
|
तीन महिन्यांपूर्वी मुंबईकरांना पेंग्विन पाहण्यासाठी खुले करण्यात आले, मात्र पेंग्विनदर्शनाचे दर निश्चित झाले नव्हते
| 3.4
|
म्हणून घाईघाईने उलट्या बाजूकडून उतारू या गाडीत चढण्यासाठी गर्दी करू लागले
|
त्यामुळे वाहतूकदार संतप्त झाले
| 2.4
|
पालकांनी मुलांच्या भावना समजून घेऊन त्यातून मार्ग काढावा, त्यांच्याशी चर्चा केल्याने तणाव कमी होऊ शकतोो असेही त्यांनी सांगितले
|
अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांशी बोलावं आणि त्यांच्या मनावरील ताण किंवा भीती कमी करण्यास मदत करावी
| 4.1
|
घटनेनंतर दीड महिन्यांनी गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
|
दिवसभरातील कामकाजाची रोज नोंदी तसेच महिन्याभराचे रेकॉर्ड अपडेट ठेवावे लागणार आहे
| 0.4
|
तर, ९५ हजार ८२१ वाहने जप्त करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले
|
सरासरी दिवसाला ८२९ वाहनचालकांवर कारवाई करीत ३२ लाख ४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला
| 3.2
|
निवडणुकीच्या तोंडावर टाकलेले छापे हे न उलगडणारे कोडे आहे
|
या संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती पण ती न सोडवता बंद केली आहे
| 1.2
|
या महिनाअखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
|
अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे
| 4.6
|
गतविजेत्या जपानने त्यांना नमविलेच पण ऑस्ट्रेलिया या यंदा आशियात प्रथम खेळत असलेल्या संघाकडून त्यांना सलामीलाच ७८५४ असा पराभव पत्करावा लागला
|
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक राजू वैद्य, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखान यांच्या हस्ते करण्यात आले
| 1.6
|
याशिवाय ज्यांच्या बागा जळाल्या त्यांना नुकसान भरपाई म्हणून आठ हजार रुपये दिले जातील
|
खरीपातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे
| 4.6
|
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला
|
विश्वासदर्शक ठराव फेटळाण्यात आल्यानंतर चौदा महिन्यांपूर्वी कर्नाटकात सत्तेवर आलेले कुमारस्वामी सरकार मंगळवारी कोसळले
| 1.2
|
सध्या किती बीट आहेत, असा प्रश्न केल्यावर त्यात काही नवे प्रस्तावित करण्यात आले, असे उत्तर देत त्यांनी टाळाटाळ केली
|
निधी पांडेय यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती
| 0.1
|
जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील बिल गेट्स यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे
|
यादीत १२१ अब्ज डॉलरसह मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत
| 3.4
|
जीएसटीमुळे देशात पारदर्शकतेसह महसूल वाढणार आहे
|
नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे
| 2.8
|
या प्रकरणी २०१३ मध्ये आसारामला अटक झाली होती
|
गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखडा तयार करून महाराष्ट्र राज्याने पहिले पाऊल टाकले आहे
| 0.4
|
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील बचतीची कमाल मर्यादा वाढवणे श्रेयस्कर आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे
|
योजनेअंतर्गत बचतीची कमाल मर्यादा वाढवणे योग्य असल्याचे मत ‘मटा’कडे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मांडले आहे
| 4.2
|
हा प्रश्न ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे काँग्रेसची दोन महिन्यांहून जास्त काळापासूनची नेतृत्वहीनता
|
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे
| 2.8
|
त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहीत मुली असा परिवार आहे
|
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे
| 4.3
|
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मत
|
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते
| 4.3
|
मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार होती
|
विमा कंपनीचे अधिकारी आशय महाजन, शहादेव जगताप यांनी काम पाहिले
| 0.6
|
पण रायुडूला १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले नाही
|
मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही
| 2.6
|
या ठिकाणी साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असून नागरिकांनी घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये
|
सुभद्रा बिल्डिंगच्या मध्ये पाणी वाया जात आहे
| 2.1
|
कारण त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या ही लक्षणीय आहे
|
वेतनाबाबत पालिका सकारात्मक केंद्राचे किमान वेतन जास्त असताना कामगार संघटना केंद्राच्या वेतनाप्रमाणे मागणी करत होत्या
| 1.1
|
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते
|
रोजगार हमी योजना आणि पीडीएस या विषयांवर त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं
| 2.4
|
ची अंतिम मंजुरी मिळावी म्हणून पालिका प्रयत्न करणार आहे
|
तसेच महापालिकेकडून कायदेशीर परवानगी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी दिला
| 4.2
|
नियोजनात सुसुत्रता असावी यासाठी १०० स्वयंसेवकांना वॉकीटॉकी देण्यात आले होते
|
सध्या संकुल व आसपासचा परिसर जोडण्यासाठी एमएमआरडीए काही ठिकाणी फ्लायओव्हर तसेच एलिव्हेटेड रोड बांधणार आहे
| 0.7
|
त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही
|
आता देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी आत्महत्यांसाठी जबाबदार धरून खुनाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले
| 3.8
|
त्यात गंभीर जखमी झालेल्या शिर्के यांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले
|
ससूनसारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हे अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाले
| 1.6
|
मुंबई सीबीआयने सुशांतसिंह राजपूतसोबत काम करणाऱ्या आणि त्याच्या घरी राहणाऱ्या लोकांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे
|
सन १८८५ सालापासून या न्यायालयाला जागा मिळू शकलेली नाही
| 0
|
हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे
|
मेहरूण तलावाचे खोलीकरण व चौफेर रस्त्यांचे रूंदीकरण झाल्याने यावेळी हा कार्यक्रम तलावातील चौथाऱ्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
| 1.9
|
दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत
|
या हल्ल्यानंतर सुनील वाघ व त्याच्या मित्रांनी फिर्यादीच्या दुकानातील दोन मोबाइल फोनसह १५ हजारांची रोकडही लुटून नेली
| 0
|
यंदा वृक्षारोपणास सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे
|
महापौर व आयुक्तांनी कर्मचारी संघटनांची अवास्तव मागणी बाजूला ठेवत, १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले
| 0.5
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.