Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
त्यातून त्यांची ओळख वीरकर यांच्याशी झाली
नोटबंदीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, जीएसटीने उद्योजक, व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे
0.1
मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात
या समस्येकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ कडून सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे
2.5
त्यानंतर या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याला १९ धावा करता आल्या होत्या
तो १९ धावांवर बाद झाला
4.6
पण जवळ पैसे नसल्यानं दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला भेडसावतो आहे
अधिक चौकशीत त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली
0
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून ३९ हजार ३८५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत
नाशिकच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
0
व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय
ज्यामुळे व्यक्तीमत्व विकास होतो
3.9
राज्य सरकारने ‘इबीसी’ मर्यादा वाढवली तरी शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष फायदा नाही
ऑक्टोबर महिना सुरू झाला, तरी योजनेसाठी या वर्षाचा निधी प्राप्त झालेला नाही
2.5
आर्ट गॅलऱ्या ते विकत असलेली चित्रे अस्सल असल्याची हमी देतात
एका स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर नगरसेवकांनी शालिनी सिनेटोनचा मुद्दा उपस्थित केला
0
विद्यापीठाच्या चुकीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला आहे
विद्यापीठाचे निकाल विलंबाने घोषित होत आहेत
4
त्याकाळी आजच्या एवढी धरणे वा तलाव नव्हते त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष भरपूर असणार
आगामी निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सचिन अहिर यांच्या विरोधात काम करण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी दिला
0
हॉटेल व्यावसायिकांच्या कंपाऊंडिंग चार्जेसबद्दलही उभयतांमध्ये चर्चा झाली असून या व्यावसायिकांची कोंडी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत
चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांच्या निसर्गाशी असलेल्या बांधिलकीतून साकारलेली वृक्षांची अनोखी रेखाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत
0.3
त्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे
७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या चाचण्यावर सवलत दिली जाणार आहे
3.2
तर ठोक मानधनावरील बालवाडी शिक्षिका, मदतनीस आणि माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त एन
मानधनातही वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली
3
सोने आणखी स्वस्त जाणून घ्या आजचा सोनेचांदीचा भावबाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु होता
वाढत्या महागाईच्या काळात या अत्यल्प निवृत्तीवेतनात महिना काढताना अक्षरशः मेटाकुटीला यावे लागते
1.3
अखेर पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपत्या घेतल्या
याप्रकरणी संशयित आरोपींवर बेगमपुरा व छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले
0
या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे
त्यानुसार आर्थिक पाहणीत सरकारने यंदा विकासदर ५ टक्के राहील, असं म्हटलं आहे
3.8
हा रस्ताही असमतोल असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होतो
गेल्या काही दिवसांपासून शहरातील गोलाणी मार्केट व परिसरात प्रचंड अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे
2.4
याविषयीची माहिती मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी नुकतीच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली
नाशिक मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी म्हणून देवीदास महाजन नुकतेच रुजू झाले आहेत
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतही या समिती गठीत न केल्यामुळे शासनाने हे आदेश दिले आहे
मित्रमंडळींची नाराजी दूर करा
0
चिन्मयने मात्र स्वतला आवडणारे मोजकेच पदार्थ आपल्या थाळीत वाढून घेतले
किण्वन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यीस्ट पेशींवर प्रयोग करून पेशी स्वभक्षणाची प्रक्रिया या पेशीत घडून येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले
0.9
त्यामुळे पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी किती तणावाखाली वावरत असतात, हे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे
तर, काही विद्यार्थी पुढील फेऱ्यांची माहिती विचारत होते
2.8
सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती
तापडिया नाट्यमंदिरात सकाळपासून सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातील इच्छुक वधूवरांनी आपल्या पालकांसह हजेरी लावली
0.5
उपमहापौर गटाचाही विरोध उपमहापौर गटाचे नगरसेवक शेखर माने म्हणाले, आमच्या चार सदस्यांनी निविदा मंजुरीला लेखी पत्र देऊन विरोध केला आहे
म्हणूनच स्त्रियांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची पथके प्रत्येक रेल्वेस्थानकाजवळ, चौपाटीजवळ, शाळेजवळ तसेच महाविद्यालयांजवळ रुजू केले पाहिजे
0
हॉटेल व्यवसायाची माहिती होती
म्हणजे त्यांना समूहाची संस्कृती, आर्थिक कामकाज, मूल्ये, प्रशासन यांची पुरेपूर माहिती आहे
2.7
त्या भूमिकेसाठी कोणता नट अचूक आहे याचा शोध माझी दिग्दर्शकीय नजर घेत होती
होय मी एका नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे
2.5
या आठवड्यात धनवृद्धीचे शुभ योग आहेत
धनलाभ आणि अचानक मिळालेली शुभवार्ता यामुळे मन प्रसन्न राहील
3.5
याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते
तसेच मनपाद्वारे सार्वजनिक सुविधांसाठी केल्या जाणाऱ्या विविध कामांमध्ये काही दोष दिसले तर त्यावर आक्षेपही घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले
3.6
कंपनीला कुर्झे ग्रामसभेने परवानगी नाकरलेली असल्याचे नोटिशीद्वारे सूचित करूनही हा कारखाना चालूच आहे
मात्र या कारखान्याला कुर्झे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने परवानगी नाकारली आहे
4.4
त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे
हा भुयारी मार्ग अरुंद असल्यामुळे त्यावरून केवळ दुचाकी जात असतात
0.2
कार्यकारी अभियंत्यांनी त्यावर अभिप्राय लिहित संबंधित कर्मचाऱ्याकडे प्रत पाठविली
त्यावर स्वाक्षरी करून अभियंत्याने ती कार्यालयात पाठविली
4.2
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली
त्यामुळे हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्यामुळे खैरे यांना निर्दोष मुक्त करावे, असा युक्तिवाद करण्यात आला
1.1
या गाण्याचे शब्दही फार सुंदर आहेत
खरंतर या गाण्याचे शब्द फारच सुंदर आहेत
4.9
पाच वर्षांपूवीर् निरंजन अत्यवस्थ असताना असेच कितीतरी ज्ञातअज्ञात हात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावले होते
तसेच सहकारी संस्थांच्या असोसिएशनलादेखील पुनर्विकासासंदर्भात थोडे जास्त अधिकार दिले पाहिजेत
1.2
मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे दुसरा व्यवसाय सुरू करणेही शक्य नव्हते
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचे काम चुटकीसरशी होणार नाही
2.8
मात्र सध्या त्या दिव्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे काळ उलटला असल्याने दिवे जुने होऊन जीर्ण झाले आहेत
यंदा आमचा वेन पानेर्ल भारतीयांची भंबेरी उडवेल, स्टेन नमूद करतो
0
पोलिस व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धान्यासह ट्रक व टेम्पो, पोते शिवण्याची मशिन, रिकामी पोती असा ऐवज ताब्यात घेतला
त्यानंतर पोलिस ठाण्यात पाकीट जमा करण्यात आले
3.6
तोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी, अशा सूचना राणे यांनी या वेळी दिल्या
तोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत
4.7
विठ्ठलाच्या आरक्षित दर्शनाला वारकऱ्यांचा तीव्र विरोध
विठ्ठलाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या
3.5
त्याच्याकडून पंधरा हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे
तसेच १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला
4.9
सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही
3.7
१३ सेकंद अशी कामगिरी नोंदवली
१३ सेकंद वेळ निश्चित केली
4.9
सर्वत्र हिरवेगार, उत्साहाचे वातावरण असते
नागपुरातील विविध शाळांचे विद्यार्थी, व्याघ्रप्रेमी नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते
1
झालेच तर त्यात असंख्य दोष असतात
मात्र त्यात अनेक दोषही आहेत
4.7
पण, किमान सुरुवात होईल
पण याकडे एक सुरुवात म्हणून पाहिले पाहिजे
4.8
कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे
प्रियकराने १९ वर्षीय मॉडेलची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह केळवदपांढुर्णा मार्गावरील सावली भागात फेकला
0
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा महापालिकेचा निर्णय अडगळीला पडला आहे
मुलींच्या वास्तव्यासाठीची नियोजित जागा न मिळू शकल्याने गोंधळ निर्माण झाला
2.9
सामाजिक संपर्क हा कोणत्याही व्यक्तीच्या विकासातला प्रमुख दुवा असतो
मुळात सोशल मीडियाचा सुयोग्य पद्धतीने वापर कसा करावा याचं मार्गदर्शन शाळेतूनच मिळायला हवं
2.4
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत
नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली
4.6
राजन भोसले यांनी व्यक्त केले
राजन भोसले यांचे मत
4.7
मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन व्हावे यासाठी कोट्यवधी खर्चून परदेशातून पेंग्विन्स आणण्यात आले
दरम्यान या घटनेनंतर रहिवाशांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली
0.8
या शिवाय भारतीय ऑपरेटरद्वारा देण्यात येणारे सेट टॉप बॉक्स अन्य कोणत्याही देशात कार्यरत राहू नये, यासाठीही मदत होणार आहे
अपहरणाची तक्रार पोलीसानी घेउ नये यासाठी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने दबाव आणल्याची माहिती आहेत
0.5
तसेच या मुलांसाठी पर्यायी अनौपचारिक शिक्षण, दूरशिक्षण, मुक्त शाळा उपलब्ध करून देण्याची योजना आहे
अश्रुसोबत हास्य यालाही प्राधान्य दिले जाते
0
या भागांत मोठ्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत
तसंच काही नागरिकही अडकले आहेत
4.7
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे
त्यांच्या घरी दुसरीच मंडळी राहत असून कोणी मित्राला तर कोणी नातेवाईकांना घर राहाण्यास दिलेे
2.6
जातीय समीकरणाचा आधार घेत प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी करण्यात आले
सणाच्या कालावधीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते
0.4
शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्रमहापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खोकडपुरा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे
त्यानुसार अशा प्रकारच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे अर्ज सादर केले
3
अरुण राऊत यांनी यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला
जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे
1.4
त्यामुळे स्थानिक नेत्यांनी देखील स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले
त्यासाठी घर, समाज, गाव, राज्य, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर त्याविषयीची भावसाक्षरता आणि संवेदनासूचकांक जपणे हे खरे लोकशिक्षण होय
0.5
इऑन मॉर्गनने ४० चेंडूंत ४२ धावा केल्या
या काळात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी या विषयावर आधारित किमान चार पुस्तके वाचायची आहेत
0
आता ३१ जुलैपूर्वी सर्व परीक्षांचे निकाल लावणे हे शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही कठीण काम आहे
मुंबई विद्यापीठात सध्या निकालाची आणीबाणी सुरू असताना बृहत‍् आराखड्याचा अवघड पेपर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाला द्यावा लागणार आहे
3.6
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला
सप्टेंबरमधील बुधचे राशीपरिवर्तन या पाच राशींना अत्यंत लाभदायक वाचातुळ महत्वाकांक्षी स्वभाव लोकांना दिसून येईल
0.2
सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार रुग्णालयांनी अवाजवी आकरणी करू नये, करोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले
या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पैठण येथून बाबामिया हसन सय्यद व परमेश्वर भगवान बडे यांना ताब्यात घेतले
0
सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांनी घुसोखोरी केली आणि सरकारच्या नोकरशाहीत जिहाद कसा सुरू आहे?
देशात व राज्यात भाजपसेना प्रणीत एनडीए सरकार आल्यापासून मागासवर्गीय, अल्पसंख्यक, मुस्लिमांवरील अत्याचारांत वाढ होत आहे
2.8
अर्थात, हा प्रवास इथेच संपलेला नाही
या वाटचालीत काही वाईट झालेले नाही
2.9
साक्षी कझाकस्तानच्या गुझाल सादिकोवाविरोधात पराभूत झाली
मात्र, या लिलाव प्रक्रियेवरच आक्षेप घेण्यात आले
0.2
मात्र, पूर्वीसारखी आता परिस्थिती नाही
आता तसे राहिलेले नाही
3.7
राहुल आहेर यांच्याकडे आहे
राहुल आहेर यांनी केले
4.9
३५ वर्षीय सचिनने दुबईत झालेल्या पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते
पॅरापॉवरलिफ्टर सचिनला ब्राँझपदकगोल्ड कोस्ट भारताचा पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरीने राष्ट्रकुलमधील पॅरास्पोर्ट्समध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले
3.6
असा प्रश्न समोर उभा राहिला
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत
2.6
दुपारी चारनंतर गर्दी वाढू लागली होती
जिने आणि बाहेर पडण्याचे मार्ग यावरील तरतुदींचा समावेश आहे
1.7
या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
4.7
श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येतील अर्थकारण पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास येथील व्यावसायिक व्यक्त करतात
आयुष्य वाढवण्याच्या या स्पर्धेमध्ये सुपरसजीव समजल्या जाणाऱ्या मानव प्रजातीचा दोन लक्ष वर्षांचा इतिहाससुद्धा मानवाच्या आयुष्यमान संवर्धनाच्या पाऊलखुणा दर्शवितो
0
या प्रकरणी दादाराव राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मात्र, तक्रारदाराने सदर बांधकामास आक्षेप घेतला
2.3
सामना जिंकण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे
जोडवाडी पोस्ट कचनेर जि
0
पवार यांच्याविना निवडणुकीला सामोरा जाणार असून, अखेरच्या निवडणुकीत झालेल्या त्यांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पवार समर्थक सज्ज झाले आहेत
त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे
1.9
हा कायदा लागू होऊन जेमतेत तीन आठवडे होत आले आहे
तीन हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली
2.2
भाजपला २००९ मध्ये येथून हार पत्करावी लागली असली, तरी त्यापूर्वी सहा वेळा भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडेच राखला होता
२००९ मध्ये भाजपला येथून हार पत्करावी लागली असली, तरी त्यापूर्वी सहा वेळा भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडेच राखला होता
5
याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे नियमानुसार कॉलेजवरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी या इमारतीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या
2
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार!
मैत्रिणीनं याबाबत विचारलं, तेव्हा फराह फक्त हसली अन् शोकेसकडे पाहून म्हणाली, वो मेरा अतीत हैं, और ये सच्चाई
1.9
यानंतरही बोट मिळत नसल्याने जुन्याच बोटीचा वापर सुरू आहे
नवीन बोट मिळत नसल्याने अखेर जुनीच अपघातग्रस्त बोट लोकांना वापरावी लागत आहे
4.4
छत्रपतीनगरातील २२ वर्षाची विवाहिता सासू व जावेसोबत घराजवळ असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते
हा बहारदार कार्यक्रम रविवारी झाला
1.2
ही ती कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते
तसेच अर्थसंकल्पातील निधी वाटपावरुनही चर्चा होण्याची शक्यता आहे
0
कच्चे काम मुख्य उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करावं आणि पानावर स्पष्ट दिसेल असं रफ वर्क लिहावं
मी माझ्या भावासह किनाऱ्याकडे निघालो, परेशला वाचविण्याचा प्रयत्न केला
0
नगर जिल्हा परिषद शाळांची वीजबिले राज्य सरकारने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती
एप्रिल व मे महिन्यात क्रिकेट प्रशिक्षण शिबिरासाठी तीन तासांसाठी दहा हजार रूपये दर ठरवण्यात आला
1.4
पूर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचा सुशांतला मोठा धक्का बसला होता
याशिवाय चिखली घरकूल येथील दोन टेम्पोंच्या काचा फोडण्यात आल्या
0.3
लिम्का बुकमध्ये त्यांचे नाव पाचवेळा नोंदविले गेले आहे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला
0.8
वैयक्तिक समुपदेशनासाठीसुद्धा ते औरंगाबाद येथे उपलब्ध राहणार आहेत
त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल
3.4
परदेशी अर्थसंस्थांनी खरेदीतून आखडता हात घेऊन त्या विक्रीकडे वळल्या
मात्र हा दर अवाक्याबाहेर असल्याचे सांगत निर्यातदारांनी खरेदीकडे पाठ फिरवली
3.1
हे टाळण्यासाठी सरकारने गांर्भियाने याची दखल घ्यावी, असे वसईसावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले
याची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वर्णकारांना होणारा त्रास थांबविण्यासाठी दक्षता समितीची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले
2.7
अशा सरळ पद्धतीने आम्ही ट्रेडिंग करतो, असं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या निलेश भोगलेने सांगितलं
लेखा प्रभाकर डाके यांचे नावे लिहून त्यांनी केलेल्या कथीत पालिकेच्या आणि सरकारच्या निधीचा उल्लेख केला आहे
0.2
शिवाजीनगर परिसरात त्यांचा फ्लॅट आहे
त्यामध्ये शिवाजीनगर, शाहूनगर, राजारामनगर, ताराराणी नगर, पंचगंगानगर असे विभावार नामकरण केले होते
1.8
त्यानंतर वर्षभराने चहारेची नियुक्ती विद्यमान समाजकल्याण सभापतीचा स्वीय सहायक म्हणून करण्यात आली
गाडीवर थुंकणे, गाडीवर नाणे वाजविणे असा त्रास देत असल्यामुळे कळंबोलीचा सिग्नल चर्चेत आला आहे
0
त्यावरही कारखानदारांनी आता दिलेल्या अॅडव्हान्सच्या खाली दर आल्यास जादा गेलेली रक्कम कशी वसूल करायची?
हे शेअर्स मी विकले तर त्यावर किती कर भरावा लागेल?
2.8
त्याच्यासोबत मृणाल ठाकुर, अमित साधू, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि नंदीश संधू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत
चालत राहण्यातच त्याचे यश दडले आहे, असे त्यांनी आपल्या कवितेतून अधिक स्पष्ट केले
1.4
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी हर्सूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
3.5
गेली अनेक वर्ष मसिर्डीज महागडी कार असल्याचा तोरा मिरवतेय
जिल्ह्यातील ग्रामीण मतदारसंघातील आढावाही त्यांनी यावेळी घेतला
0
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ते शिपाई अशा प्रत्येक वर्गातील महिला कर्मचाऱ्यांची अडचण आहे
त्यांनी दडपलं म्हणून आम्ही ओरडण्याची हिंमत केली आणि महिलांचा आवाज बनून आम्ही काम करतोय
2.6
रणरणते ऊन आणि मंदावलेल्या मोर्चाच्या गतीमुळे वृद्धांना त्रास झाला
त्याचप्रमाणे रघुजींच्या वाड्याशेजारी असलेल्या नागपूर महापालिकेच्या कार्यालयासमोरील काळ्या दगडाच्या ओट्यावरही महाराज अनेकदा बसलेले दिसत
1.1
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली
दिलेल्या तक्रारीमध्ये सचिन हा त्याचा मित्र आकाश खिल्लारे याच्या नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता
0.8
अभिरक्षेच्या कर्तव्यावर असल्याने या परीक्षेचे पेपर त्याच्याजवळ होते
आता या भागात जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे
0