Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवले, तर भविष्यातील या संभाव्य जीवघेण्या व्याधीला दूर ठेवता येते
|
या त्रासाला कंटाळून अखेर तिनं घडलेल्या प्रकाराची माहिती मोठ्या बहिणीला दिली
| 0
|
मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता
|
पनवेल तालुका सर्वाधिक मतदारसंख्या असलेला विधानसभा मतदारसंघ झाला आहे
| 0
|
सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले
|
वाडा हा शब्दप्रयोग महिलांच्या बाबतीत करणे उचित नसून चौकशी अहवालामध्ये टोके यांची कसुरी निष्पन्न झाली आहे
| 1.5
|
दरम्यान, एमआयएमचे नेते ओवैसी यांच्यासोबत चर्चा झाली असली, तरी विधानसभा मतदारसंघाच्या आकड्यांवर काहीच बोलणे झालेले नाही
|
निकालानंतर अनेक दिवस उलटूनही निवडणुकीबाबत वरिष्ठांकडून बैठक बोलवण्यात आली नव्हती
| 3
|
त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीकरत निदर्शने केली आणि ठाकरे यांचा पुतळा जाळला
|
त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि ठाकरे यांचा पुतळा जाळला
| 5
|
ज्या शहरातील नदी स्वच्छ असते, तेथील नागरिकांचे आरोग्य उत्तम असते
|
नीलवसंतने शुद्ध पाणी उपलब्ध करून देत नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेतली आहे
| 3
|
विभागीय अधिकाऱ्यांमार्फत ही पडताळणी केली जात असून, तसा अहवाल आयुक्त कार्यालयात सादर केला जाणार आहे
|
आता या प्रस्तावाची पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतर ते नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केले जाणार आहेत
| 3.5
|
त्यांची करोनाची चाचणी केली जाणार आहे
|
त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे
| 4
|
कॉलेज सुरू झालं की उत्सुकता असते ती विविध स्पर्धा आणि उपक्रमांची
|
उन्हाळी सुट्टीनिमित्त जयहिंद विद्यालयात अॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे
| 2.6
|
आनंदच्या मृत्यूने शिरपूरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे
|
आयुषच्या मृत्यूने बागेकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे
| 4
|
ऑक्टोबरमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
|
त्यामुळे ऑक्टोबर अखेरीपर्यंत हे काम पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
| 3.3
|
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत
|
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बुधवारी मॉस्कोत दाखल झाले आहेत
| 4.5
|
आनंद नाडकर्णी यांनी सांगितले
|
आनंद नाडकर्णी यांनी दिली
| 4.5
|
मैदानावरून लोकांना बाहेर काढल्यानंतर आग विझविण्यासाठी या मंडळींनी मोठी मदत केली
|
भुवनेश्वर कुमार, पंड्या, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली
| 0.3
|
वालीव पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने या जंगलात शोधमोहीम सुरू केली
|
त्यामुळे आरटीओकडील प्रलंबित अर्जांवर लोकसेवा हमी कायद्यानुसार निर्णय घेण्याबाबत पेच निर्माण झाला होता
| 0.4
|
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे
|
उच्च क्षमता द्रुतगती मार्ग विकसित करण्याची घाई कशासाठी?
| 0.1
|
त्यामुळे येथे स्वतंत्र अग्निशमन दल कोपरखैरणे आणि घणसोलीच्या मधोमध असावे, अशी मागणी होती
|
त्यामुळे कोपरखैरणे आणि घणसोली या विभागासाठी आता स्वतंत्र अग्निशमन केंद्र मिळाले आहे
| 4.6
|
असा सवाल प्रियांका यांनी केला
|
असा प्रश्न खुद्द प्रियांकाला पडला असेल
| 4.7
|
विशेष म्हणजे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा देखील झाली
|
मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल
| 4.2
|
या छाप्यात संबंधित अधिकाऱ्यांनी पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम याच्यासह सध्याचे शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांच्याकडे पक्षाच्या विविध कामांची माहिती घेतली
|
आजही अनेक मोठे जिल्हे विभाजनाची वाट पाहात आहेत
| 0.5
|
त्यानंतर आग बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती
|
दुपारच्या वेळी आग लागल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती
| 4.6
|
व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल
|
हीच प्रक्रिया कुठल्याही व्यापाऱ्यासाठीही सारखीच आहे
| 2.9
|
आर्थिक बचतीचा मार्ग सापडेल
|
बचतीच्या योजना आखू शकाल
| 4.2
|
वाहतूक नियमांप्रमाणे प्रत्येक वाहनाच्या पुढे व मागील बाजूला दिसेल अशा प्रकारे वाहनाचा नंबर लिहिणे बंधनकारक आहे
|
फलक असतानाही अनेक ठिकाणी खासगी वाहनांची पार्किंग केली जाते
| 3
|
त्यातून शहराचा लाभ होईल
|
यामध्ये शहराचाही फायदा झाला असता
| 4.8
|
माँटी पानेसरच्या फिरकीच्या जाळ्यात आपण अडकलो होते
|
सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात मुसळधार पावसामुळे दोन घरे नाल्यात कोसळल्याने या घरातील पाचजण नाल्यात पडले
| 1.1
|
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती
|
या शेअरनी घेतली उसळी
| 0
|
दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे
|
शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे
| 3.4
|
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ‘ह्वासंग१४’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर पूर्णपणे बदललेल्या परिस्थितीमध्ये जपानच्या संरक्षणाच्या अमेरिकेने दिलेल्या हमीकडेही नव्या नजरेने बघावे लागेल
|
रणकौशल्याची शिकस्त मग मात्र भारताने १९ डिव्हिजन सैन्य लढाईत उतरविले
| 2.2
|
काही औषधं तोंडावाटे घ्यावी लागतील, तर काही योनीमार्गात ठेवावी लागतील
|
त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाइची शक्यता निर्माण झाली असून कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
| 0
|
अशावेळी कुटुंबाची उपासमार अटळ
|
परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
| 4.7
|
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती
|
मतप्रवाह’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
| 1.9
|
या विषयाच्या दृष्टीने हे एक उपनिषद असल्याने, त्याच्या पाठापूर्वी शांतिमंत्र म्हणण्याचा प्रघात आहे
|
चीनकडून मिळालेले कर्ज ३ अब्ज डॉलर
| 0
|
केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विकास सिंग आणि उल्हास औरंगाबादकर यांनी बाजू मांडली
|
त्यासाठीची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना १५ ऑक्टोबर २०१६च्या सरकारी निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे
| 0.6
|
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो
|
फीचं पत्रक कॉलेजांना पाठवण्यात आलं असून या परिपत्रकानुसारच कॉलेजांना फी घ्यावयाची आहे
| 3
|
५० मिमी एवढी पावसाची सरासरी असते
|
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ४० ते ५० टक्के पाऊस पडेल, तर कोकणात सरासरीएवढा पाऊस पडेल
| 3.9
|
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे
|
राज्यात काँग्रेसराष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठीची जागा निश्चित करण्यात आली होती
| 1.9
|
तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना बोलावले
|
त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते
| 2.6
|
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत
|
मात्र, नियमित तासिका होत नसल्यामुळे अभ्यासिकेत अभ्यास करीत असल्याचा दावा विद्यार्थी करतात
| 2.8
|
हे यंदा घडणार नाही
|
पण यंदा तशी परिस्थिती नाही
| 4.2
|
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे
|
वर्ष २०११ मध्ये आणि २०१३ मध्ये दक्षिण लुइसियानामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली होती
| 0
|
या योजनेत सेंद्रिय शेतीवर भर देण्यात आला आहे
|
सेंद्रिय शेती सर्वांर्थाने उपयुक्त असून, या शेतीला तसेच गटशेतीच्या संकल्पनेलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले
| 3.9
|
आफ्रिकेच्या ६१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेरीस ३ बाद ८८ अशी अवस्था झाली आहे
|
नव्या दुरुस्तीनुसार समृद्धीसाठी जमीन भूसंपादन करताना ७० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीची अट शिथिल करण्यात आली आहे
| 0
|
कोल्हापूर पोलिस आयुक्तालयासाठी तीन हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे
|
त्यांच्याकडे तीन कर्मचारी असतील
| 3
|
मराठवाड्यातील जवळपास पाचशे कलाकार, तंत्रज्ञ शूटिंग नसल्याने मूळ गावी परतले आहेत
|
बऱ्याचशा चित्रपटांना नाशिक परिसरातील नेपथ्य लाभले आहे
| 2.6
|
लिम्का बुकमध्ये त्यांचे नाव पाचवेळा नोंदविले गेले आहे
|
त्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे २० खेळाडू सहभागी जरी झाले तरी खूप असे म्हणता येईल
| 0.5
|
केरसुणी हा उंबरपाडा गावचा अनेक पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे
|
यामुळे महाविरणचे कामच अंधारात आणि चाचपडत सुरू आहे
| 0.3
|
आरटीईच्या पहिल्या फेरीत २ हजार १३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत, तर दुसऱ्या फेरीत ७७५ जणांना प्रवेश मिळाला आहे
|
पाणीटंचाई कामातून झेडपीची माघारम
| 0
|
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्याने झटत आहोत
|
उस्मानाबादमध्ये साहित्य किंवा नाट्य संमेलन व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत
| 2.1
|
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
|
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही
| 3.8
|
परंतु जाँगिंग ट्रॅकच्या अवती भवती प्रचंड प्रमाणात तणनाशक वाढलेले आहे तसेच वारूळेही बघायला मिळतात
|
या दिवशी एकूण २१४ प्रकरणे निकाली करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे
| 0.8
|
यासाठी इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे
|
आम्ही ही केस सोडवण्यात सक्षम आहोत
| 0.3
|
८४ ठिकाणी २०१७-१८ मध्ये निधी वितरित करण्यात आला आहे
|
या जागांसाठी विभागाने १७ हजार कर्मचारी कंपन्यांकडे पाठवले
| 2.1
|
अक्षणराशीची सरशी मिश्र दुहेरीत अक्षण शेट्टी आणि राशी लांबे यांनी विजेतेपद पटकावले
|
वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील अठरा पगड जातींमध्ये लोकप्रिय असणारा संप्रदाय आहे
| 0.4
|
यासोबतीलाच भारतासाठी ३६ विमाने तयार करताना त्यात २२ हजार कोटी रुपयांचे सुटे भाग रिलायन्सकडून दसॉल्टला पुरवले जाणार आहेत
|
फोनमध्ये सपोर्ट दिला आहे
| 0.1
|
आलेला निधी सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन मासिक बैठकीत मंजूर करून घेतल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल
|
येथील रस्त्याची रचनाच चुकीची झाली आहे
| 1.8
|
अनेक वर्षे मी निसर्गासोबत डोंगरदऱ्यांत आणि जंगलात जगलो आहे
|
त्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे
| 0.6
|
वय वाढत जातं तसं व्यायाम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि क्षमता कमी होत जाते
|
यामुळे व्यायाम शक्ती वाढते आणि व्यायाम करण्याची क्षमतासुद्धा वाढते
| 3.4
|
जुलै महिन्यात पाल्यांच्या शाळाकॉलेजचे प्रवेश, कर्जाचा हप्ता, आरोग्याचा खर्च यासह खर्चाच्या अनेक बाबी डोके वर काढत होत्या
|
शिंदे यांच्या खंडपीठाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना सांगितले
| 1
|
मग त्या दिवशी शाळेत न जाता काकाकाकूंच्या डायनिंग टेबलाखाली लपून बसलो
|
रात्रपाळीचे कर्मचारी कॅबिन बंद करून बसतात
| 2.2
|
या ५५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना संस्थेच्या वतीने संतोष पवार यांनी समक्ष जाऊन भेटी दिल्या आहेत
|
या परिषदेला जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ खाडे, द्वारकनाथ पवार या मान्यवरांसह सुमारे पाच हजार शेतकरी उपस्थित होते
| 3.1
|
राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा ही उद्धव यांची जुनी मागणी आहे
|
त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी मोकाचे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी कोर्टात केली
| 1
|
त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला
|
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भागाला अशा निसर्गमय वातावरणाचे वरदान लाभले आहे
| 0.2
|
प्रदेशानुसार रणनीती करवसुली वाढवण्यासाठी प्रदेशनिहाय उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही ‘सीबीडीटी’च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले
|
परंतु, महापालिकेची करवसुली वाढविण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरेल अशी माहिती आयुक्तांनी दिली
| 3.5
|
जबरदस्त कनेक्टिविटी मिळावी यासाठी लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आहे
|
वटवाघुळांच्या शरीरात इतक्या वर्षांपासून करोनाचा विषाणू!
| 0
|
तक्रारदाराने नोव्हेंबर २०१७ मध्ये रोजगार सेवक पदाचा राजीनामा दिला होता
|
बिहारच्या नेत्यांमध्ये ती ताकद का नाही रोहित पवारांचा बोचरा सवालसध्या महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहे
| 1.1
|
फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले
|
या दोन्ही रुग्णालयांनी अधिकचे पैसे वसूल केलेल्या रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत केली आहे
| 4.4
|
आरा शिपिंग कंपनीचे हे बार्ज धरमतरच्या दिशेने जात होते, यावेळी या बार्जवर आठ खलाशी होते
|
गर्मी मे चील गाण्याचा गायक आणि गीतकार दीपक कारला म्हणाला की, आपण लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या प्रत्येकाला प्रिय असायच्या
| 0
|
माझ्या या संघाला हा सारा माहोल पाहून खूप आनंद झाला
|
आजचा दिवस सामान्य राहील
| 1.5
|
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या
|
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होणे वाहनचालक जखमी होणे, हे आता मुंबईत नित्याचेच झाले आहे, असे शरसंधान साधले आहे
| 0.2
|
विराटचा उगीचच बागुलबुवा करण्यात आला असून त्याच्या फलंदाजीत विशेष असे काहीच नाही
|
विराटच्या फलंदाजीत विशेष काही नाही
| 4.5
|
त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात लागू करण्याचाही विचार आहे
|
त्यादृष्टीने महापालिकेने विचार करण्याची आवश्यकता आहे
| 3
|
मात्र आता पुन्हा असे प्रकार घडत असतील तर पाहणी करून तत्काळ कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले
|
तर चेंबूर येथे ११६ मिलीमीटर पावसाची २४ तासांमध्ये नोंद झाली
| 1.1
|
त्यासह विद्यापीठाने ‘मोबाइल अॅप’ही बनविले आहे
|
चौथ्या घटनेत सातारा परिसरातून विद्यार्थ्यांचे पंधरा हजारांचे तीन मोबाइल लंपास करण्यात आले
| 1.8
|
साठी संशोधनही केले होते
|
काही दिवसांपूर्वीच विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली
| 0.1
|
पूर्वार्धातच भारताने ३६८ अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता
|
कात्रज तलावात बोटिंग करताना पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती
| 0
|
‘माही वसई’ महोत्सवात जुन्या वसईचे प्रतिबिंब असणार आहे
|
‘माही वसई सण संस्कृती व परंपरा दर्शन’ ही एक थीम निवडण्यात आली आहे
| 4
|
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध संघटनांनी
|
प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर आणि घराचा ताबा दिल्यावर पूर्णत्वाचं प्रमाणपत्र लगेच देण्यात येईल, असं अॅग्रीमेण्टमध्ये नमूद करा
| 0.1
|
त्यामुळे काही गावात रात्रगस्त किंवा पोलिस पथकांची फेरी होत होती
|
मात्र, कामाच्या निमित्ताने किंवा विरंगुळा म्हणून होणारी ही रात्रीची भटकंती अनेकदा धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले आहे
| 2.4
|
रविवारी फेरीच्या वेळी केवळ एकच प्रवासी मिळाला
|
सध्या रिक्षात केवळ दोनच प्रवासी घेण्याची मुभा देण्यात आली आहे
| 2.5
|
त्यामुळे या इंजेक्शनला गेल्या काही आठवड्यापांसून मागणी वाढली होती
|
जेवढे वजन जास्त तेवढी इंजेक्शनची किंमत वाढत जाईल
| 3.1
|
कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ पालघर चे अध्यक्ष अमित पाटील यांनी आपल्या कारगिल येथे आलेल्या अनुभवांनी केली
|
१२ जीबी रॅम असणाऱ्या वेरिएंटची किंमत ५९९९ युआन म्हणजे जवळपास ६० हजार रुपये आहे
| 0
|
३५ वर्षीय सचिनने दुबईत झालेल्या पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते
|
सिटी बस संदर्भात एसटी महामंडळाशी देखील चर्चा करू
| 0
|
परंतु त्यामुळे रेल्वे फलाटांवर गर्दी उसळून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती
|
मात्र गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली व लोकल तुडुंब भरून धावत होत्या
| 4.5
|
आगामी काळात भारतीय महिला संघ कशी प्रगती करतो, हे आशिया कपमधील कामगिरीच्या आधारावर पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
|
शंभर कोटींमधून कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याबद्दल पालिका वर्तुळाबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली
| 0.1
|
हे काम अत्यंत आव्हानात्मक आहे
|
खूप आव्हानात्मक असणार आहे
| 3.3
|
दातांवर फ्लोराइडचा वापर करून फ्लोराइडयुक्त फिलिंग करून या प्रकारच्या कीडीचा प्रादूर्भाव टाळता येतो
|
बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा, असा सल्ला त्यांनी दिला
| 1.7
|
त्यामुळे अशा नगरसेवकांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागते
|
जास्तीत जास्त तीन ते चार किंवा त्यापेक्षा जास्त बॅगा काही प्रवाशांकडे असतात
| 0.3
|
अध्यक्षस्थानी संचालक दिनेश बुधले होते
|
बुधवारी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आयोजन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
| 1.6
|
‘रेशम का है रुमाल’ या गाण्यावेळी हा प्रकार उघडकीस आला
|
यादरम्यान, अनेकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे रिया चक्रवर्तीला अद्याप अटक का केली जात नाही?
| 1.2
|
पण अनधिकृत बांधकामांबाबत मनपाचा वचक नसल्याने सर्रास अशी बांधकामे राजकीय वरदहस्ताच्या मदतीने केली जात आहेत
|
ते कोणाशी बोलत आहेत यावर बारकाईन लक्ष ठेवलं जात आहे, असा दावा सचिन पायलट गटाने केलाय
| 0
|
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत
|
परस्परांमधील सख्यभाव वाढावा यासाठी सर्व मीपणाचा लोप करणारा मैत्र हा विलक्षण शब्द त्यांनी योजला आहे
| 0.4
|
त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता
|
प्रस्ताव मंजूर करून ताताडीने टेंडर काढावित आणि वर्कऑर्डर देत निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामांना सुरुवात करावी, अशी सेना नेत्यांची आयुक्तांकडून अपेक्षा आहे
| 1.9
|
प्रवेश नाकारत असल्याचे पत्रही या शाळेने पालकांना दिले
|
आयईएस पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळेने निवासाच्या पुराव्याअभावी एका बालकाला प्रवेश नाकारला होता
| 3.7
|
या खड्ड्यामुळे एखादा जीवघेणा अपघात घडल्यास अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे
|
जखमी अवस्थेत संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले असून, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे
| 3.4
|
कमी दरात हापूस असल्याचा दावा करणारे व्यापारी हापूसच्या मुळावर उठले आहेत
|
त्यातच रत्नागिरी, देवगडच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री होण्याच्या मार्केट यार्डातल्या प्रकारांकडे एफडीएचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे
| 2.2
|
मित्राच्या डब्यातील पोळीभाजी शेअर करण्यात जी मज्जा येते अगदी तशीच गम्मत मित्राच्या घरी फराळ खाताना येते
|
घरीच केलेला फराळ नातेवाइकांना देणंघेणं ही मध्यामवर्गीयांची दिवाळी
| 3.7
|
त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकास लगेचच जाणवला आणि सायंकाळपर्यंत लोकल उशिराने धावत होत्या
|
लोकल उशिराने धावत असल्याच्या सूचना केल्या जात होत्या
| 4
|
‘माझा शर्ट का फाडला’, असा मेंधरे यांचा प्रश्न होता
|
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६अंतर्गत अधिसभा व विविध प्राधिकरणाच्या निवडणुका होणार आहेत
| 0
|
ही मंडई अधिकृत नसल्याचे महापालिका सांगते
|
त्याचनिमित्ताने माध्यमांशी बोलताना या भावना व्यक्त केल्या
| 0
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.